Nojoto: Largest Storytelling Platform
roshandesai6850
  • 16Stories
  • 8Followers
  • 91Love
    0Views

Roshan Desai

  • Popular
  • Latest
  • Video
bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

 इतिहास
#MereKhayaal

इतिहास #MereKhayaal #nojotophoto

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

फिरुनी धारा येतील तेव्हा.....

जमिनी वरूनी चालत गेल्या
ठेवीत ठेवीत पोकळी भेगा
तोडूनी बांध मातीचे अलगद
वाढतगेली झाडांची धगधग
ओढ मातीला मातीची लागे
मातीने आसवांत भिजावे केव्हा?
फिरुनी धारा येतील तेव्हा....

पक्षी उडाले शोधीत पाणी
निशब्द झाली मंजुळ गाणी
सोडूनी आठवणींचे खलबत
लपवीत मनातली तगमक
ओढ त्यांनाही मातीची लागे
त्यानी घरट्यात फिरावे केव्हा?
फिरुनी धारा येतील तेव्हा....

पानांनी फांद्याचे हात सोडले
गवताचे शरीर सुकुनी मोडले
ओढली चादर स्वतःवर अलगद
सोडूनी दाणे काळ्या मातीवरती
ओढ त्यांच्या श्र्वासांची लागे
त्यानी  हिर्वळून लाहरावे केव्हा?
फिरुनी धारा येतील तेव्हा....

©Roshan Desai 9168310171
#WallTexture

9168310171 #WallTexture

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

उनसे दूर दीन रात के बाद ,दिन का ही रोज आज 
ऐसेही कल भी तुम, नजर  यही आवोगे

सोये कोई भी मगर, भुलके तेरी झलक
ना पलक मिटाके, अंधेरे मे सो पावोगे

पिच्छा करते साथ, उस काली रात का
तुम सच्चे अशिक, बनके रह जावोगे

©Roshan Desai

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

भरोसा......
अंजान राह पर,जब भी पैर चलते है
बहकाने वाले मोड, अक्सर मिला करते है
रास्तोंकी भिड मे,मंजिल की राह होती है
उसी राह के किनारे, भारोसे की छाव आती हैं

भरोसे पे ही तो, सारी दुनिया लुटी जाती है
हलकी मुट्टी मेसे, रुई भी छुट जाती है
आसमा को पतंग,धागे के भरोसे छुता है
हवा के भरोसे पंक्षी, उडान उंची लेता है

ये दिल तो पत्थर, सफेद नमकिन सा है
एक पल मे हर मोड पे, पिघला देता है
दिल में उतर के भी, कभी कभी तो ये
यू ही हाथ से ही, निकल जाता है

भारोसे का ये वसूल हर रिस्ते को मात देता है
दिखता ही नही ये, पर अक्सर होता है
अटके उसमे तो ये,तकदिर बदल देता है
वरना फीर्से गरजी,पहली बारिश बन जाता है

©Roshan Desai भरोसा
#lovetaj

भरोसा #lovetaj

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

वेळ..
रोज येते फिरून चक्र तिथे वाहुनी
ती सांज,ती सकाळ,ती ओळखीची
वाट तीही पाहिलेली ,तान तीच ऐकलेली
तोच चंद्र, तोच सूर्य, तीच सकाळ उजाडलेली
ना वेळे आधी ,नाही नंतर तरी दोघांनी राखलेले अंतर

काल सुरवंटाच झालं आज पाखरू गुलाबी
चार दिवसांच आयुष्य ना खंत त्याला जराही
उद्या जाईल तेही त्याचं मातीत पुरूनी
वेळ गेलेली तरीही काटे येतील फिरुनी
नवा जीव डोकावून जग पहिल हसूनी

वेळ येते वेळ जाते बदलते काही काही
बदलतो रंग बदलत गंध जाती दिशा दाही
बंधनात वेळेच्या सृष्टी ही अडकून राही
वेळे आधी दुधा वरही ना यायची साई
वेळे नंतर ना नशिबी झोपे साठी अंगाई

©Roshan Desai वेळ
#HandsOn

वेळ #HandsOn

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

जग जाग होताना....

पहाट होती व्हायची अजून
निघाल चांदण परतीला
लाटांचा खेळ हळुवार मोडून
निघाल सोडून भरतीला
धुक्याचा पाऊस काहीसा भरून
लागला फुल पानांवर गळतीला
 किलबिलाट जागऊ लागला
जग जाग होताना.....

होती कळी अजूनही गाढ निजलेली
नव्या कोंबाची कांती  उमललेली
पंघरूणाची घडी होती कुणी दुमडलेली
डोळ्यावर स्वप्नाची झालर चडलेली
डोंगराची कडा उजळलेला
त्यात चांदणी उधळली
स्वप्न जगाऊ लागल
पहाट होताना

©Roshan Desai जग जाग होताना

#moonlight

जग जाग होताना #moonlight

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

वाटे सारखी एक वाट......

वाटे सारखी एक वाट
कधी घाट कधी सपाट
चालू होई न संपता
जाळे मोजू किती अफाट...

घेत ठेचा अंगावरती
नेई दूरच्या बाजारी
वळ अंगावर पावलांचे
नाही भिनली लाचारी
जन्म झाला नशिबाने 
वाटे सारखी एक वाट

वाटेचा ही बोले जीव
होऊनी तो ही सजीव
मान भेटला नावाचा
जीव होई तो जगाचा
जीव धावे रोज वरी
वाटे सारखी एक वाट

©Roshan Desai #Morning
bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

फ्रेंड मेरी क्युट 
 खुद्द ही सवरती है ,देखके आईना
 नजरोंको लगता  है ,दूर कही जायेना
 हसती है गालो मे ,फुल है बालों मे 
     सोने की टोटी उसकी, चमकती है कानो मे

 ये फ्रेंड मेरी क्यूट से क्युट है दीखती
परी जैसी सेल्फी क्विन  लगती

फोन था फुल उसका ,पुराने फोटो से
नया फिर ले आयी वो, पापा की नोटो से
खुद्द ही करती है क्लिक, लगाके लिपस्टिक
 एफबी वॉट्सऍप पे, पोस्ट करती पीक

ये फ्रेंड मेरी क्युट से क्युट है दीखती
परी जैसी सेल्फी क्वीन लगती

©Roshan Desai

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

फ्रेंड मेरी क्युट 
 खुद्द ही सवरती है ,देखते आईना
 नजरोंको लगता  है ,दूर कही जायेना
 हसती है गालो मे ,फुल है बालों मे 
  मेहंदी के हाथ उसके, बिझी है फोन मे  

 ये फ्रेंड मेरी क्यूट से क्युट है दीखती
परी जैसी सेल्फी क्विन  लगती

फोन था फुल उसका ,पुराने फोटो से
नया फिर ले आयी वो, काजू की नोटो से
खुद्द ही करती है क्लिक, लगाके लिपस्टिक
 एफबी वॉट्सऍप पे, पोस्ट करती है पीक

ये फ्रेंड मेरी क्युट से क्युट है दीखती
परी जैसी सेल्फी क्वीन लगती

©Roshan Desai

bad08f5242fc238f0b85d2fcf58beb5c

Roshan Desai

ऋतू...
रंग आसमके बदलते रहेंगे, रहेंगे बदलते समुंदर किनारे
मेरी कहानी बारिश का पानी,ना बदलेंगे रंग और हमारे

ती येते आधीच सांगुनी ,तरी जिव्हाळा
आतुर होई मी आणि ,माझा होई उन्हाळा
तहानलेल्या पाखरात, सुकलेल्या पतेऱ्यात
मी तुषार अमृताचे शोधतो 
आसा मी त्या ,ऋतूला ऋतूत भेटतो

ती येते सांगुनी,बरसूनी पावसाळा
रोज छपरावरी मुसळ धरांचा पहारा
उमलत्या मी बियात,भरलेल्या तळ्यात
मी किरणांचा अंश शोषतो 
आसा मी त्या,ऋतूला ऋतूत भेटतो


ती येते आधीच सांगुनी,घेऊनी हिवाळा
पंघरूनी निघतो मी घेत ,डोंगरांचा निवारा
लपलेल्या वाटात, धुकाळलेल्या घाटात
मी मशाल उबेची शोधतो
आसा मी त्या, ऋतूला ऋतूत भेटतो
20.20.2020

©Roshan Desai ऋतु

#Drops

ऋतु #Drops

loader
Home
Explore
Events
Notification
Profile