Nojoto: Largest Storytelling Platform
piu586946978981335
  • 44Stories
  • 343Followers
  • 839Love
    12.3KViews

Priyanka💞

Artist piu😘 Daddy's Queen👸

  • Popular
  • Latest
  • Video
bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

"पहील्या प्रेमाची आठवण"

रोज लिहीते तुझ्यासाठी
भाव माझ्या अंतरीचे
रंग भराया येशील ना
आपल्या पहील्या प्रेमाचे

तुझी माझी पहीली भेट
काव्यामध्ये गिरवत अाहे
तुझी अबोल प्रीत 
मी शब्दांमध्ये पाहे

लाजुन तुझं हसणं
डोळ्यांत माझ्या साठलं
माझ्या पहील्या प्रेमावर
मन माझं फसलं

भिरभिरत्या हदयास माझ्या
तुझ्यात मी सामावलं
माझ्या प्रेमाचं घरटं
तुझ्या मनात मी बांधल

तुझ्या माझ्या प्रेमाचा 
सहवास चोहीकडे दरवळु दे
पहील्या प्रेमाची आठवण
काळजाला आरपार भिडु दे
       **priyanka**

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

नाही कोणी या जगी भिकारी
उगीचं नाव पाडले जगाने
आईची ममता शोधणारयांना
देऊ उभारी आपण नव्याने
 priyanka💕

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

लाखों होंगे तुझपर मरनेवालें
जा आजमा लें हर प्यार करने वाले को..
हमारे जैसा मिल जायें तो
जमाने की हर खुशी मुबारक हो तुझ कों..
  priyanka💕

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

कितना प्यार है उनसें
ये बता नहीं सकते
मोहब्बत कीं महफील मै
बदनाम नहीं कर सकते
    priyanka💕

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

का कुणास ठाऊक,
आज खुप एकटं वाटतयं
क्षणार्धात कुठेतरी निघुन जावे
असा मनात विचार येतोय...

का कुणास ठाऊक,
आज मन आतल्याआत झुरतयं
कुणाच्यातरी आठवणीत
खुप खुप रडतयं...
    Priyanka💞

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

**नातं**

माझ्याचं जवळच्या माणसांनी
माझ्यावरचं पलटवार केले
जिवापाड जपलेले नाते
क्षणांतच कोलमडुन टाकले...

का असे केले असेल
याचा विचार मी करतचं आहे
कित्येक वर्षांपासुन मी
याचीचं उत्तरे शोधत आहे...

शोधुनही सापडत नाही
असे हे प्रश्न होते
बिखरलेल्या नात्याला या
मी अजुनही आपलेसे मानते

स्वार्थाच्या जगात या
निस्वार्थतेने मी नाते जपले
माझ्या नात्यातील प्रेम
कदाचित मलाच कमी पडले...

जिव्हाळ्याच्या माणसांना त्या
मी दुरावा देऊ शकत नव्हती
एवढे माहीत असुनही
साथ त्यांनी सोडली होती...
    *Priyanka💞*

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

---**तुला संगतीला घेऊन**---

तुला संगतीला घेऊन
जगायचं आहे मला
प्रेमाच्या या दुनियेतुन
दुरवर घेऊन जायचयं तुला...

शत्रुंवरती मात करून
ध्येयप्राप्ती करायची मला
तुला संगतीला घेऊन
शिखर गाठायचेय मला...

तुझ्या नावाच्या आधी
माझं नाव लावायचं मला
तुला संगतीला घेऊन
आयुष्य घडवायचे मला...

तुझ्या प्रेमाची मालकीण
व्हायचं आहे मला
तुला संगतीला घेऊन आपली
प्रेमकहाणी बनवायची मला
     Priyanka💞

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

एकीवर प्रेम करणे
जमलेच नाही कधी त्याला
बसलाय एकांतात आता
राहील नाही कोणी त्याच्या साथीला..

दारूची नशा चढवुन
किती दिवस विरहात राहशील 
ये माणुसकीच्या नात्यांत तू
पुन्हा नव्याने उभा होशील...

प्रेमात खेळलेला खेळ तुझा
तुझ्यावरचं उलटा पडुन गेला
अनेकांच्या हदयात राहणारा तू
सगळ्यांपासुन दुर चालला गेला...
     Priyanka💞

bb541163952254c1f76e612c33710039

Priyanka💞

loader
Home
Explore
Events
Notification
Profile