Nojoto: Largest Storytelling Platform
sjfulzele4733
  • 83Stories
  • 168Followers
  • 482Love
    0Views

sanket fulzele

only for you..babu 😘😘

  • Popular
  • Latest
  • Video
bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

मलाही वाटते
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांदयावर डोके ठेऊन
शांत बसाव 😍 😍

😍 #story

9 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

आपल्या आयुष्यात पण
अशी लोक असतात कि
जी नवीन माणसं आली की
जुण्या लोकांना विसरतात...
गरज भासली कि... #Morning

12 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं
तिचं असतात.
जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त 
दुसऱ्यांची काळजी घेतात..

10 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

मी टाईमपास नाही करत
 Seriousli प्रेम करतो तुझ्यावर 
❤❤❤ टाईमपास...😏😏

टाईमपास...😏😏

2 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

माझी wish पूर्ण होणार असेल तर
मी फक्त तुलाच मागेल...
😍😍😍 😍😍😍

😍😍😍

2 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

तुझी प्रत्येक आठवण या
हृदयाशी खास आहे
तू आहेस हृदयात म्हणूनच
चालू हा स्वास आहे... तुझ्या आठवणीत....

तुझ्या आठवणीत....

2 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

प्रेम कितीही मनापासुन करा
इमानदार व्यक्तीचा आयुष्यात 
धोखा हा शब्द कोरलेलाचं असतो...
                              Sanket SN. तुझ्या आठवणीत...

तुझ्या आठवणीत...

2 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

आभाळा एवढं प्रेम केलं तर
पावसा 
सारखं रडू येईलच ना...😭 😭

😭

2 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

नवीन मिळालं की
जून आपोआपच दुर्लक्षित होत...

अनुभवलंय मी... 😕

😕

6 Love

bd7bef72df4edd8eff30016bb78bacce

sanket fulzele

वेड आहे तो पर्यंत
समोरच व्यक्तीची किम्मत
समजून घ्या...✌
नाहीतर किम्मत समजेपर्यंत ती 
व्यक्ती खुप दूर निघून गेलेली असेलं... 🙁

🙁

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile