Nojoto: Largest Storytelling Platform
prakashchavan9165
  • 19Stories
  • 42Followers
  • 126Love
    0Views

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

अबकी बार किसान सरकार

  • Popular
  • Latest
  • Video
bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक...
•••✦✿✦•🔅•✦✿✦•••   
भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे....

या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना  महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील...
यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील बीआरएस समर्थकांनी आपले नियोजित ठिकाणी नाशिक , नंदुरबार, पिंपळनेर, धुळे , जळगाव येथे बहुसंख्येने पक्षप्रवेश व  बैठकीला उपस्थित रहावे...
मान्यवरांचा नियोजित दौंरा
⫷⫸⫷⫸⫷⫸ 
नाशिक
दि. ०७/०४/२०२३ वार - शुक्रवार
वेळ - :- १० :- ००
ठिकाण - शासकिय विश्रामगृह नाशिक संपर्क - 
श्री रामजी निकम 9325074537
श्री वैभव देशमुख 7721909993 
श्री संदिपजी खुटे 8888386788

©भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
  उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक...
•••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦•••   
भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे....

या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना  महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील...

यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्

उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.... या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील... यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक् #मराठीसंस्कृति

27 Views

bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

।।  प्रतिज्ञा ।।

       शिवराय   माझे  दैवत आहे.  
 सारे  शिवप्रेमी  माझे  बांधव  आहेत.
       माझ्या  शिवरायांच्या  स्वराज्यावर
 माझे  प्रेम  आहे.
          माझ्या  देशातल्या  समृद्ध    आणि 
     विविधतेने  नटलेल्या  शिवशाहीचा            
          मला  अभिमान आहे.
         छत्रपती शिवाजी राजे 
         यांची विचारधारना  प्रत्येक
         शिवप्रेमींच्या  अंगी  यावी 
         आणि  संपूर्ण  भारतदेश  
          शिवधर्म  करण्यासाठी     
          मी   सदैव  प्रयत्न  करीन .
        मी माझ्या शिवरायांचा   आणि 
        तिरंगा ध्वजाचा  मान  ठेवीन.
        आणि  प्रत्येकाला  शिवरायांची 
        आणि  त्यांच्या स्वराज्याची
   विचाराची  ओढ  लागण्यासाठी 
        मी  सदैव  प्रयत्न करीन .
               माझे शिवराय आणि 
       माझे  शिवप्रेमी  यांच्याशी 
       निष्ठा  राखण्याची  मी  प्रतिज्ञा 
       करीत  आहे.   
       सर्व  शिवप्रेमींना आव्हान शिव कार्य 
       सतत  चालू  राहो  यातच  माझे
       सौख्य  सामावले  आहे.

         🚩।। जय #शिवराय ।।🚩

            🚩।। जय भारत ।। 🚩

©शिवार शेतकरी माझा #faraway
bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात 
चालणाऱ्यांच्या पायात 
अडकवली कायद्याची बेडी 
 आता .................
राबणारा राबत नाही 
लिहीणारा लिहित नाही 
बोलणारा बोलत नाही 
पाहणारा पाहत नाही 
ऐकणारा ऐकत नाही 
चालणारा चालत नाही 
म्हणून................
देश विकायला काढलाय त्यांनी 

श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक

©शिवार शेतकरी माझा #MoonHiding
bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात 
चालणाऱ्यांच्या पायात 
अडकवली कायद्याची बेडी 
 आता .................
राबणारा राबत नाही 
लिहीणारा लिहित नाही 
बोलणारा बोलत नाही 
पाहणारा पाहत नाही 
ऐकणारा ऐकत नाही 
चालणारा चालत नाही 
म्हणून................
देश विकायला काढलाय त्यांनी 

श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक

©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली अच्छे दिनांची धुळ.. ऐकणाऱ्यान् साठी मन की बात #MoonHiding

11 Love

bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

पद, प्रतिष्ठा,  सत्तेचा अहंकार एक ना एक दिवस माणसाला रसातळाला नेतो.. ..

 माणसाचे महत्व पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही , तो किती कर्तृत्व , नेतृत्व दाखवतो ... यावर त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते , कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा , गर्व चढला असेल तर कालांतराने त्याचा गर्व खाली होतो , पदामुळे तात्पुरते महत्व वाढते , पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते , पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित पूर्ण वेळ देऊन पार पाडली पाहिजे , चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे , ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला त्यांची जाणीव ठेवली पाहिजे , पद कधी तरी जाणारच पण गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे , असे माणसांशी वागले पाहिजे !, नाहीतर समाज तुमचे कर्तृत्व , वागणं बोलणं पाहत असतो , ऐकत असतो आणि सहनही करत असतो , मात्र योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाहून शन्य होते म्हणूनच आपल्या माणसांशी नीट वागा , नीट बोला व आपले कर्तृत्व चांगले आहे हे सिध्द करा , तरच लोक तुमच्या सोबत राहतील ... !

शेतकरीपुञ / प्रहार सैनिक
गणेश काकुळते 8380974405
गाव किकवारी ता. बागलाण जि. नाशिक

©शिवार शेतकरी माझा #raindrops
bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...
-------------------------- 
  🌹🌹🌷🙏🙏🙏 🌷🌹🌹 
▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ 
सत्य का तेल अहिंसा की बाती,
अमर ज्योती जलती रहे,

तेरे पदचिन्हों पर बापु,
 दुनिया सारी चलती रहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२ आॕक्टोबर २०२०
चला संकल्प करुया - अखंड सेवा निर्पेक्ष समाजसेवेचा...
[ पुण्य तो परोपकार...पाप ते परपिडा ]
⭐▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬⭐ 
जय जवान..🇮🇳🇮🇳🇮🇳
जय किसान...🌾🌾🌾
----------------------- 
शिवार शेतकरी माझा डिजिटल मिडीया समुह
प्रकाश-चव्हाण-9975370112 
••••••••••••••••••••••••••••••••••• 
✴✴✴✴✴✴✴✴✴✴✴

©शिवार शेतकरी माझा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...
-------------------------- 
  🌹🌹🌷🙏🙏🙏 🌷🌹🌹 
▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ 
*सत्य का तेल अहिंसा की बाती,* 
*अमर ज्योती जलती रहे,* 

*तेरे पदचिन्हों पर बापु,*

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा... -------------------------- 🌹🌹🌷🙏🙏🙏 🌷🌹🌹 ▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ *सत्य का तेल अहिंसा की बाती,* *अमर ज्योती जलती रहे,* *तेरे पदचिन्हों पर बापु,* #GandhiJayanti2020

12 Love

bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही 
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतो 
ठाकरेंच्या नाही 
आम्ही विरोध करतो सरकारच्या 
चुकीच्या धोरणांना 
सरकारला नाही 
पर्यायानं सरकारचे विरोधक आसलो तरी 
विरोधकांचे समर्थक नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
कारण............
आमचा बळी व्यवस्थेने घेतला आहे 
सरकारने नाही 

    श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112 
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. 
-------------------------- 
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत 
सरकारचे नाही 
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे 
सरकार नाही 
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो 
मोदींच्या नाही

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.. -------------------------- आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत सरकारचे नाही आम्हाला व्यवस्था बदलायची आहे सरकार नाही आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो मोदींच्या नाही #MoonHiding

8 Love

bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

Our SUVIDHA HOSPITAL is Non Covid Hospital and 24×7 open for all types of Emergency medical services.  
U may send needy non Covid patients to our hospital. 
Grey Zone For Suspected Patient..
All facilities for medical Emergencies, Operations, Dialysis, and Pathology diagnostics available. 

CASHLESS MEDICLAIM SERVICES AVAILABLE.

1)  NEW INDIA ASSURANCE CO LTD 
2)  NATIONAL INSURANCE CO LTD
3)  UNITED INDIA INSURANCE CO LTD 
4 )  MD INDIA TPA
5)  HEALTH INDIA TPA 
6)  GENESIS TPA
7)  VIDAL HEALTH TPA
8)  MEDSAVE TPA
9 )  RAKSHA TPA 
10)  PARAMOUNT TPA
11)  FHPL TPA
12 ) MEDI ASSIST TPA PVT LTD 
13) RELIGARE HEALTH INSURANCE
14) ORIENTAL INSURANCE CO LTD

अधिक महितीसाठी संपर्क :
सुविधा हॉस्पिटल ,लेखानगर , सी.ड.को.नाशिक...
9850655444
Thanking you, 

Regards
DR SANTOSH GHEGADMAL
9850857273 #StarsthroughTree
bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

Our SUVIDHA HOSPITAL is Non Covid Hospital and 24×7 open for all types of Emergency medical services.  
U may send needy non Covid patients to our hospital. 
Grey Zone For Suspected Patient..
All facilities for medical Emergencies, Operations, Dialysis, and Pathology diagnostics available. 

CASHLESS MEDICLAIM SERVICES AVAILABLE.

1)  NEW INDIA ASSURANCE CO LTD 
2)  NATIONAL INSURANCE CO LTD
3)  UNITED INDIA INSURANCE CO LTD 
4 )  MD INDIA TPA
5)  HEALTH INDIA TPA 
6)  GENESIS TPA
7)  VIDAL HEALTH TPA
8)  MEDSAVE TPA
9 )  RAKSHA TPA 
10)  PARAMOUNT TPA
11)  FHPL TPA
12 ) MEDI ASSIST TPA PVT LTD 
13) RELIGARE HEALTH INSURANCE
14) ORIENTAL INSURANCE CO LTD

अधिक महितीसाठी संपर्क :
सुविधा हॉस्पिटल ,लेखानगर , सी.ड.को.नाशिक...
9850655444
Thanking you, 

Regards
DR SANTOSH GHEGADMAL
9850857273 #MoonHiding
bf762a6edd6dca39c39cbff44e9f305c

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

*"धरणग्रस्तांचं मरण"*
*( विस्तापित धरणग्रस्तांची करुण कहाणी..)*
-------------------------- 
*जरुर बघा...👉* 
*आगामी..शिवार-शेतकरी-माझा युट्युब चॕनेलवरील संवाद..*

*धरणग्रस्त शेतकऱ्यांशी शेतशिवारातून संवाद साधताहेत,*
*श्री.रामजी खुर्दळ*
*मुख्य संपादक*
*कॕमरा :-*
*एकनाथ बॅंडकोळी (गालोशी)*
*"शिवार शेतकरी माझा"yutub* *मान्यताप्राप्त चॅनल...*
*थेट शेरपाडा ता नाशिक येथून  शेतशिवारातून,*
*आपल्याशी संवाद करणार,*
*१) श्री.ञ्यंबक शिवराम भोये,*
*(धरणग्रस्त विस्तापित शेतकरी)*
*२) भगीरथ पिंपळके,*
*(धरणग्रस्त) शेरपाडा,*
*ता.जि.नाशिक,*
*(धरणग्रस्त)*
*दर्शकांनो,*
*शेतकरी,कष्टकऱ्यांनो,*
*Subcribe kara,*
*शेती माती अन कष्टकऱ्यांचा आवाज,*
*"शिवार शेतकरी माझा"*
*अवश्य बघा,*
*प्रतिक्रिया द्या...*
-------------------------- 
*शिवार शेतकरी माझा मिडिया समुह* 
*श्री रामजी खुर्दळ 9423055801*
*मुख्य संपादक* 
*श्री नानाजी बच्छाव 9850213335*
*कार्येकारी संपादक* 
*गणेशजी शेवाळे 7020395246 सह संपादक*
════════════
*शिवार-शेतकरी-माझा समुह संचालक सल्लागार मंडळ महाराष्ट्र* 
*प्रकाशक व जनसंपर्क प्रमुख* 
*श्री प्रकाश चव्हाण 9975370112* 
*तांत्रिक सहयोग- आनंद ( दादाजी ) पगारे*
 ✤┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈✤ 
*निर्मिती- शिवार शेतकरी माझा..*
*संकलन - प्रकाश चव्हाण 9975370112*
••••••••••••••••••••••••••••••••••• 
https://m.facebook.com/story.php?story_fbid=140559020974933&id=109627950734707
-------------------------- 
*चॕनलवर जा..लिक दाबा..👇..⏺️*
https://m.youtube.com/channel/UCTx_A10hoPGrq4vXab-pVzw
-------------------------- 
••••••••••••••••••••••••
#support-शिवार-शेतकरी-माझा 
#like-subscribe-comment-share 
#you-tube-channal 
••••••••••••••••••••••••••••••••••• 
✴✴✴✴✴✴✴✴✴ #solace *"धरणग्रस्तांचं मरण"*
*( विस्तापित धरणग्रस्तांची करुण कहाणी..)*
-------------------------- 
*जरुर बघा...👉* 
*आगामी..शिवार-शेतकरी-माझा युट्युब चॕनेलवरील संवाद..*

*धरणग्रस्त शेतकऱ्यांशी शेतशिवारातून संवाद साधताहेत,*
*श्री.रामजी खुर्दळ*

#solace *"धरणग्रस्तांचं मरण"* *( विस्तापित धरणग्रस्तांची करुण कहाणी..)* -------------------------- *जरुर बघा...👉* *आगामी..शिवार-शेतकरी-माझा युट्युब चॕनेलवरील संवाद..* *धरणग्रस्त शेतकऱ्यांशी शेतशिवारातून संवाद साधताहेत,* *श्री.रामजी खुर्दळ* #Like #Support #you

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile