Nojoto: Largest Storytelling Platform
nikita1169183145323
  • 9Stories
  • 30Followers
  • 69Love
    0Views

Nikita

love yourself 🤗

  • Popular
  • Latest
  • Video
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

आम्हाला माहित होते आमच्या आयुष्याचे वाटोळे करणारे आमचे दुश्मन च होते...
पण मागे वळून पाहिले तर सोडलेले बान हे आपल्याच लोकांचे होते😔

©Nikita #WritersSpecial #motivate #LifeStory #alone💔
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

complete broken and alone...
असं म्हणतात की लग्नाच्या पवित्र गाठी आयुष्यभरासाठी असतात... आणि साथ ही देतात...
पण काय त्या साथी मध्ये समोरचा व्यक्ती साथ चालत असतो की आपण त्याला ओढत नेत असतो हे बघण सुधा तेव्हढच गरजेचं नाही का....

©Nikita #Hair
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

ओळखीची व्यक्ती पण आज अनोळखी झाली
पौर्णिमा असून आज रात्र अमावसेची झाली🙂🙃 cute sankey 👼

cute sankey 👼

c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

Upset तुला मला खुश बघायचं आहे ना
मग एक कर तू कायम खुश रहा तुला खुश बघून मी पण खुप खुश होईल...
S
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

आज खुप दिवसांनी बघितलं तुला 
आणि आपण सोबत जगलेला प्रत्येक क्षण आठवला..
मजबुरी आहे रे माझी नाहीतर तुला सोडून आज पण मी तेव्हढीच दुःखी आहे🙃 S I miss you badly yrr
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

माणूस पण कसा असतो ना जेव्हा तो आपल्या सोबत असतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते आणि तो गेल्यावर समजत की त्याच्याशिवाय आपल अस काहीच नसत...
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

तुझ माझ्या आयुष्यात असन काय आहे हे मी शब्दात सांगू नाही शकत...
पण तू माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट आहेस.
तुझं असणं मला परिपूर्ण बनवत...
आणि तुझं नसणं माझ्या काळजात खोलवर वार करून जात...
c0586fd9a6c5ccfec9fd82ec38c3d480

Nikita

#DearZindagi कोई प्यार करे तो तुमसे करे तुम जैसे हो वैसे करे कोई तुम्हे बदल के प्यार करे तो वो प्यार नाही सौदा करे
ओर सायबा प्यार मे सौदा नहीं होता


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile