Nojoto: Largest Storytelling Platform
pragti4179194324128
  • 81Stories
  • 579Followers
  • 1.3KLove
    7.2KViews

Deepali Waghade

निशब्द.... कुछ अधुरी ख्वाहिशे..... लिखना तो नहीं आता,बस कोशिश करती रहती हू ...अपने दर्द को इन पन्नों पर लिखने लगी हुं✍️ शायद इसीलिए जिंदगी जिने का तरीका सिखने लगी हुं।.....

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

"स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणाऱ्या
संसाराची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून
नवनवीन गोष्टींचा ध्यास धरणाऱ्या
माझ्या सर्व सख्यांना....."

महीला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!

©Deepali Waghade happy women's day

#Womens_Day

happy women's day #Womens_Day

c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

कृष्णाच्या यशोदे सारखी नेहमी पाठीशी माझ्या...
 नकळत सावरले तिने मला कोणत्याही मंदिरात न जाता...

©Deepali Waghade आजी

आजी #Quotes

c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

कोणी कस का वागेना आपल्याशी

आपण मात्र चांगलच वागायचं सर्वांशी



शुभ रात्री

©Deepali Waghade #MereKhayaal
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

कोणाच्या फिलिंग्स् सुध्दा वेळेवर समजून घ्या
कारण त्यांना सुध्दा expiry date असते

©Deepali Waghade #OneSeason
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

Friendship in 3 Words  जेव्हा फ्रेंड्स म्हणतात.......
 
" तू टेन्शन नको घेऊ ......मी आहे ना "
 
तेव्हा ते फ्रेंड्स नसून परिवार असतात

©Deepali Waghade #Friendship
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करता येईल 

इतकच मोठे बनायचय आयुष्यात

©Deepali Waghade

c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

शुभ रात्री



" जे टाळतात त्यांना कधीच कवटाळु नका

आणि जे जीव लावतात

 त्यांची साथ कधीच सोडु नका......"

©Deepali Waghade #moonbeauty
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

" एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करता येईल .

इतकच मोठे व्हायचंय आयुष्यात...."

शुभ सकाळ

©Deepali Waghade #OneSeason
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

यशाला बाप खूप असतात 
आणि,
 पराभवाला सल्लागार खूप असतात.....

©Deepali Waghade #Flower
c09547e7707f56da7ef053d452590410

Deepali Waghade

" चोट तो दिल को लगती है.....
 लेकिन आंसू आंखों से बह जाते हैं। "

©Deepali Waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile