Nojoto: Largest Storytelling Platform
nageshmundemncre3959
  • 10Stories
  • 4Followers
  • 42Love
    0Views

Nagesh munde MN creation

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच
अर्थ नाही...
.
.
.
कारण,
तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल....
.
.
.
पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!

©Nagesh munde MN creation #Light
c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान


पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार


सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार


आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer 
 याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान



पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार



सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार



आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो  शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द्यावं कुठून पूर्ण corruption झालंय राव त्याला करावं तर कस

आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द्यावं कुठून पूर्ण corruption झालंय राव त्याला करावं तर कस #Life_experience

c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

मी आज पण single आहे
माझ्या २ GF सोबत.

©Nagesh munde MN creation #Hopeless
c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

मराठी                    
    काव्य 
           तारका

©Nagesh munde MN creation #RepublicDay
c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं 
पण माझं मन
मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

marathi_kavya_tarka

©Nagesh munde MN creation गेली ती सोडू न दुसऱ्याशी लग्न करून 😭💔

#freebird

गेली ती सोडू न दुसऱ्याशी लग्न करून 😭💔 #freebird

c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

©Nagesh munde MN creation

c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

सौंदर्य पाहुन नवा जीव आला
बंधा रूपया एका जीव झाला 

व्याजाचा कल फेडत जीव गेला 
शपथ,असाच खपून जीव दिला

©Nagesh munde MN creation

c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

खोपटात राहण्याची सवय मला,
एकदम ह्दयात घेतलस तू 
कळत नव्हत काय म्हणाव तुला,
डार्लिग म्हणायला शिकवल तु. 
भावगीत तर कधी गायलो नाही,
प्रेमगीत गायला शिकवल तु.
पाण्याशिवाय मला काय माहीत होते,
आईसक्रिम खायला शिकवल तू .
एकटे फिरायला वाटे लाज,
बरोबर घेउन फिरवल तू.
वडापाव शिवाय माहित नव्हत काही,
पिझ्झा बर्गर खाण्यास शिकवलस तु.
एवढं सार काही असुनही एकनिष्ठ राहिलो मी,
पण दूरावा माञ दिलास तू.
तुझ्यासाठी संपलो मी तरी, 
विचारलस कोण रे तु ?
 खरच आहे वेडा मी अन् शहानी तु,
शहाणी तु.....…😢
@marathi_kavya_tarka

©Nagesh munde MN creation broken ❤️

#FlutePlayer

broken ❤️ #FlutePlayer

c222e9b6aea61d5e9cf3fb504c2b04a7

Nagesh munde MN creation

तिला वाटायचं मी तिच्या building खाली तिला बघायला ऊभा रहायचो..
पण त्या वेडीला काय माहित, तिच्या शेजारच्याचा wifi password मला माहित होता..
😂😂

©Nagesh munde MN creation 🥰😅😂

#Hopeless

🥰😅😂 #Hopeless

loader
Home
Explore
Events
Notification
Profile