Nojoto: Largest Storytelling Platform
sagarugale1947
  • 11Stories
  • 93Followers
  • 63Love
    0Views

राहुल शेजवळ

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

#Lohri  प्रेम..असो नाहीं तर जुगार....माणुस हारूनच शांत बसणार... ना प्रेमात कोनी जिंकू शकले आज ...ना नशिबाच्या गुगार मध्ये शेवटी हार ही मानावी लागतेच...🤐
c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

मनाने कायम खरे रहा आपल्याला त्रास देणाऱ्याला देव कळत नकळत त्रास देत असतो .....👍

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

आमच्या सोबत खोटे पना करा काही हरकत नाही, त्रास होइल पण एक दिवस सावरून घेऊ स्वतःला
पण तुमच्या सोबत होईल तेव्हा तुमचा पसारा आवरल्या शिवाय राहणार नाही लक्षात ठेवा....👍

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

कधी कधी माणूस चुकीचा नसतो पण त्याच्या बाजूने असलेले पुरावे त्या माणसाला तो  मनाने खरा आहे हा पुरावा तो कधीच देऊ शकत नाही....✍️

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

ज्या व्यक्ती कायम चुका शोधण्यात व्यस्त असतात ......!त्या व्यक्ती कधी चांगल्या असू शकतात का.........???

                            ✍️คคrti

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

मी ज्या दिवशी तुला बोलुन थकणार ना...तेव्हा तुला तुझा तुझ्या नशिबावर सोडून देणार...तेव्हा तू समजून जा की तू तुझं प्रेम गमवायला सुरूवात केली आहेस...🙏🙏

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

स्वतःच्या चुका बाजूला ठेऊन...कायम समोरच्या माणसाच्या चूका शोधत राहणे म्हणजे प्रेम नव्हे....✍️

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

जे लोक प्रेमाने कोणाला जिंकू शकत नाहीत.... ते लोक तुम्हाला त्यांच्या नियमाने जिंकण्याचा प्रयत्न करतील🤐


ʟօʋɛ ռօᏆ ʍǟᏆᏆɛʀ ʀʊʟɛֆ ǟʀɛ ʍǟᏆᏆɛʀ.

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

✍🏻STANDARD SPECIAL✌🏻
कुठल्याच गोष्टीचा घमंड करू नका...कारण जी वेळ साथ देते ना तिच वेळ लाथ सुध्दा देते...🤝🏻

c29081870f0c701c98201e950e2e0421

राहुल शेजवळ

आपण कधी कधी काही नियम निर्बद्ध कोणावर तरी कारण नसताना लादत असतो त्याला प्रेमाचं नाव देतो....मग हिटलर ला प्रेमाच दैवतं म्हणायला हरकत नाही..👍 #Love  ... vidushi MISHRA रोहित तिवारी । rajnish ahire ❤️गुमनाम💔

#Love ... vidushi MISHRA रोहित तिवारी । rajnish ahire ❤️गुमनाम💔 #Life_experience

loader
Home
Explore
Events
Notification
Profile