Nojoto: Largest Storytelling Platform
mahadeoshikhare2016
  • 4Stories
  • 8Followers
  • 17Love
    0Views

mahadeo shikhare

  • Popular
  • Latest
  • Video
c5220c2d7e42afdd2fa29a2bac6733c4

mahadeo shikhare

मराठमोळा श्रुंगार आज खुलूनी आला साडीवरती एक सुंदरीला शोभून गेला...
साज तुझा मजला भावूनी गेला,
डोळ्यांत चित्र रूपी वसूनी गेला...
मराठमोळा श्रुंगार तो मनी रूतुनी गेला..
फुलांच्या कळांनी सजावी मेघराज्याची नगरी
रुपावर तुझा त्या चांदण्यांची चांदणी..
त्या रुप चांदण प्रकाशात चिंब भिजावे 
सारे विसरून भिजत राहवे..
नाकावरी त्या नथिची तार
जशी पावसाच्या सरीची धार..
मराठमोळ्या श्रुंगाराची  ही कट्यार काळजात आरपार..
स्वप्नी दिसे मनी वसे मराठमोळ्या श्रुंगाराची अविष्का री 
रूपाची  छाप...
Mahadeo shikhare



 मराठमोळा

मराठमोळा

3 Love

c5220c2d7e42afdd2fa29a2bac6733c4

mahadeo shikhare

मराठमोळा श्रुंगार आज खुलूनी आला साडीवरती एक सुंदरीला शोभून गेला...
साज तुझा मजला भावूनी गेला,
डोळ्यांत चित्र रूपी वसूनी गेला...
मराठमोळा श्रुंगार तो मनी रूतुनी गेला..
फुलांच्या कळांनी सजावी मेघराज्याची नगरी
रुपावर तुझा त्या चांदण्यांची चांदणी..
त्या रुप चांदण प्रकाशात चिंब भिजावे 
सारे विसरून भिजत राहवे..
नाकावरी त्या नथिची तार
जशी पावसाच्या सरीची धार..
मराठमोळ्या श्रुंगाराची  ही कट्यार काळजात आरपार..
स्वप्नी दिसे मनी वसे मराठमोळ्या श्रुंगाराची अविष्का री 
रूपाची  छाप...
Mahadeo shikhare


 मराठमोळा

मराठमोळा

4 Love

c5220c2d7e42afdd2fa29a2bac6733c4

mahadeo shikhare

एक होती ती.. #raindrops
c5220c2d7e42afdd2fa29a2bac6733c4

mahadeo shikhare

लेखणी माझी तुझ्या रूप
शब्द सौंदर्याची खाण
रूप तुझे हे देखनं देतं माझ्या लेखणिला साथ।

व्यथा ही माझ्या फाटक्या नशिबाची
असंख्य  वेदनाची लेखणी 
लिहिते माझ्या सुखदुःखाची कथा
लेखणीतूनच मी बोलतो माझ्या मनीचे भाव।

भाव मनातला
मांडतो मी शब्दातून
 लेखणीला माझ्या तुझ्याच आठवणीची साथ।
Mahadeo shikhare

3 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile