Nojoto: Largest Storytelling Platform
rutujatambe4045
  • 48Stories
  • 59Followers
  • 356Love
    12.0KViews

ऋतू

शब्दांशी नातं जोडावं त्यांच्याशी वाद घालू नये... आयुष्यात सगळे साथ सोडतील, पण शब्द कायम सोबत देतील..

  • Popular
  • Latest
  • Video
c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

Pasand khub thi humari
Dil Gaye todne
Kisi karibi ko bhi pasand aayi
pasand humari 
Chale khud ka rishta jodne

©ऋतू
  #boatclub Pasand

#boatclub Pasand

99 Views

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

आयुष्यातले काही कळत नाही,
कधी कधी दिवा ही शांत जळत नाही.
सावली देणारेच करतात करार उन्हाशी,
पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी.
सोबत असणारेच तसे दूर असतात,
पाऊलवाटच जणू गुरफटून टाकतात.
वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते,
नियतीचे गणित कधी मांडता येत नसते.
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले,
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले.

©ऋतू आयुष्य एक प्रश्न?

#Smile

आयुष्य एक प्रश्न? #Smile

9 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

Oyyy sunn......
Tujhse ek baat hai kehna
Happy Birthday meri behna
Tuh hamesha yuhi muskurate rehna...
Bhagwan kare teri life mai, kabhi koi gum na aaye..
Haan meri behna, tu hamesha yuhi muskuraye..
Hamare ghar ka loudspeaker hai tu...
Aur hamare ghar ke loudspeaker ko kabhi kisi ki nazar na lagne paye.
Happy Birthday meri behna
Tu hamesha yuhi muskurate rehna....
Mere dil ke sabse karib hai joh...
Tera mera rishta hai woh...
Meri har ek selfie ka ek khoobsurat hissa hai tu...
Khushnaseeb hun main ki meri zindagi ka ek Anmol kissa hai tu...
Tere saath haar ek pal jine ka alag hi maza hai...
Par kahi dur jau toh tujhse bichadne ki badi saza hai...
Jab phone par tu ho to ek ghanta bhi ho jaye Lekin baate khatam nhi hoti hai...
Tere saath ki huee haar ek baat yaadgar hoti hai...
Pata nahi kyun, mujhe apni cheezo se jyada teri cheeze pasand hoti hai...
Meri haar ek harkat main....tera saath juda hai...
Sunnn meri behna, tujhse ek baat hai kehna...
Tu hamesha yuhi muskurate rehna...

©Rutuja Tambe sister ❤️

sister ❤️

12 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

Khi khushiyon ki dukan hoti
Aur uski pehechan mujhe hoti
Kharid leti wo har ek khushi 
Tere khatir...
Chahe uski keemat 
meri jaan hi kyun na hoti

©Rutuja Tambe ❤️

#standAlone

10 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

Sukoon milta hai jab tumse 
baat hoti hai,
Hazar Raton mein wo ek 
raat hoti hai,
Nigah uthakar tum jab dekhte ho meri taraf,
Mere liye wohi pal poori 
kaynaat Hoti hai.

©Rutuja Tambe ❤️

#WatchingSunset

13 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

जन्माला आली आणि परक्याची धन झाली.
जन्माला आली बापाच्या घरी,
मरण पावणार पतीच्या घरी.
असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तूच मालकीण खरी.
परक्याच धन म्हणता म्हणता आपलेच परक्यासारख वागवतात,
सासरी जाऊन तर परके सासरपणाला जागतात.
मिळून-मिसळून राहावं ही शिकवण देतात बरी,
पण असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तूच मालकीण खरी.
मुले,घरकाम, नोकरी शिवाय आजकाल संसारच धकत नाही,
कौतुकाचे दोन बोल नवरासुद्धा बोलत नाही.
कितीही त्रास झाला तरी, गप्पच बसावं लागत,
कारण म्हणतात ना..
सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं.
कारण प्रत्येक वादाला शेवट असतो-जा बाई तुझा बापाच्या घरी.....
असा कोणता उंबरठा आहे ज्या घरची तूच मालकीण खरी.
कधी मिळणार प्रत्येक स्री ला तिच्या हक्काचं घर, ज्यातली प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीनुसार होणार, कधी तिच्या आनंदाचं गाणं ती मोठ्या आवाजात गाणार.
मोकळा श्वास घेत अभिमानाने जगू शकेल ती ज्या घरी त्याच घरची ती मालकीण खरी.
ऋतु 💕🕊️ #footsteps  ती परक्याच धन

#footsteps ती परक्याच धन

10 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री..
सुख-दुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री..
ठेच लागताच सावरणारा हात म्हणजे मैत्री..
पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध म्हणजे मैत्री..
अव्यक्त भावनांच व्यक्त रूप म्हणजे मैत्री..
शेवटच्या प्रवासात रंगणाऱ्या आठवणी म्हणजे मैत्री..
जन्मांतरीच्या साथीच आश्वासन म्हणजे मैत्री..
निखळ, निरपेक्ष, निरागस मैत्री..
आदिपासून आतापर्यंत शब्दनिर्बंध अशी फक्त आणि फक्त मैत्री. 
    ऋतु💕🕊️. #Heart #friendship❤️

#Heart friendship❤️

11 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

त्याला माझ्या कविता आवडतात,
आणि मला कवितेतला तो.
कवितेत तो स्वतःला शोधतो,
आणि मी त्याच्यात कविता शोधते.
कळत नकळत शब्द जुळतात...
भावना अलगद स्पर्श करतात.
कवितेत नकळत तो हरवत जातो..
भावनांत अजुनच गुंतत जातो.
अर्थ लाभतो कवितेला जेव्हा....
त्याच्या ओठांवर हसू येत तेव्हा.
                         _ऋतुजा तांबे. #nojoto

nojoto

12 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

मला तुझाकडून बाकी काही नको..
फक्त तुझा थोडा वेळ हवाय....
आणि मला माहितीये तो तुझाकडे नाहीये....
पण बघ ना...
माझासाठी थोडा तरी वेळ तू काढशील का?
तुझा busy schedule मधला छोटासा वेळ माझा नावे करशील का?
तुझा आयुष्यात मला एक छोटीशी जागा देशील का?
तुझा मनाच्या कोपऱ्यात माझ नाव कोरशिल का?
तुझा सुखं, दुःखात मला सहभागी करशील का?
काही दिवसांसाठी नाही तर आयुष्यभरासाठी हात माझा धरशील का?
आयुष्यभरासाठी माझा होशील का? #nojoto

nojoto

14 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

तू ही खुशी,तू ही ख्वायीश
तू ही हर मंजिल है मेरी

दिन गुजरा है बाहों मे
आजाएगी रात नयी
तेरी बाहों मे जागे सोये मेरे ख्वाब है
तू ही खुशी, तू ही ख्वायीश
तू ही हर मंजिल मेरी

रातों मे है सपने तेरे
दिन को आदत है तेरी
तू जब मेरे साथ है
वो पल दिल के पास है 
तू ही खुशी, तू  ही ख्वायीश
तू ही हर मंजिल है मेरी #तू#nojoto

#तूnojoto

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile