Nojoto: Largest Storytelling Platform
surajsolanke9988
  • 5Stories
  • 19Followers
  • 20Love
    0Views

Suraj Solanke

#Brand:-S.S.S Patil...

  • Popular
  • Latest
  • Video
c71487f122723ce4290dec4a431a3900

Suraj Solanke

कधीतरी तू मला समजून घे ना...
सांगायचं तुला ते उमजून घे ना...             
माझ्या ह्र्दायात उमलणारे आपले नवे नाते...
तुझ्या ही हृदयात उमलू दे ना..

.                           फक्त तुझाच....
                                        8485831418

c71487f122723ce4290dec4a431a3900

Suraj Solanke

मातीच्या गोळ्याला
कुंभार जसा आकार
देतो तसा तुम्ही
माझ्या आयुष्याला
आकार दिला आणि
संस्कांरच अमृत
पाहून त्यात जीव
ओतलात माझ्या
अस्तित्वाचं सार् श्रेय
तुमचं...
गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना
हार्दिक शुभेच्या....!!
c71487f122723ce4290dec4a431a3900

Suraj Solanke

...ती...

अशी असावी ती ' तशी असावी ती 
सारेच करतात की विचार कशी असावी ती....
मोहक तिचे डोळे असावे ..
मादक तिचे ओठ असावे...
सुंदर तिचे बोल असावे...
गाल तिचे गोल असावे...
पाहताच क्षणी तिच्यात हरवून जावं
असं सगळं काही तिच्यात असावं....
पण हे सगळं काही नसले तरी चालेल...
फक्त सुंदर तिचं मन असावं....

                                        Suraj B solanke
                                         8485831418

c71487f122723ce4290dec4a431a3900

Suraj Solanke

कधी चुकलो तर माफ करा...
कारण नाती टिकवायची आहेत...
तोडायची नाहीत...!!

c71487f122723ce4290dec4a431a3900

Suraj Solanke

अकेला ही हूं..... अकेला सही
कोई बीच रास्ते में साथ तो छोड़ेगा नहीं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile