Nojoto: Largest Storytelling Platform
akshaypatil7631
  • 8Stories
  • 30Followers
  • 42Love
    0Views

Akshay Patil

  • Popular
  • Latest
  • Video
cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

||श्री स्वामी समर्थ ||
देव दररोज आपल्याला
चोवीस तासांचा सुंदर दिवस देतो ,
त्यातली चोवीस मिनिटं किंवा सेकंद आपण देव आठवतो का?
                    🙏  -अक्षय पाटील.

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

 my life

my life #nojotophoto

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

मरतांना वाटले
आयुष्य नुसते वाहून गेले 
मला जगायचंय..
मला जगायचंय..
म्हणता म्हणता 
माझे जगायचेच राहुन गेले..
                   -अक्षय पाटील.

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

प्रत्येक दिवस हा 
एक अपेक्षा घेऊन 
सुरू होतो 
आणि 
एक अनुभव घेऊन 
संपतो.....

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

देणाराही घेऊ शकत
नाही अशी गोष्ट 
म्हणजे.....
शिक्षण ....

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

चुक झाल्यावर थोड नमल 
आणि 
राग आल्यावर थोड थांबल
तर
जगातल्या बर्याच समस्या 
दुर  होतात.....
🙏🙏 best thought

best thought

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

चुक झाल्यावर थोड नमल 
आणि 
राग आल्यावर थोड थांबल
तर
जगातल्या बर्याच समस्या 
दुर  होतात.....
🙏🙏 best thought

best thought

cc4223a15062d938d7298b56a1ed61b4

Akshay Patil

आयुष्य लहान आहे 
सुख महान आहे 
रडतोस काय वेड्या 
आयुष्य रडण्यात नाही 
तर 
लढण्यात महान आहे....


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile