Nojoto: Largest Storytelling Platform
nishusonune1808
  • 2Stories
  • 20Followers
  • 15Love
    0Views

Nishu Sonune

  • Popular
  • Latest
  • Video
ccc5e6d488693712962177d111200c41

Nishu Sonune

साठवावी वाटते ही सांज .......
उधळण भगव्याची आकाशाच्या कक्षेत ,
सरमिसळ  करू पाहते छताच्या  निळ्याशार पटावरी
खळखळाट टाळांचा  चुकवू पाहतो एकसारखा चाललेला नि शब्द संवाद ...
पण कोणास ठाऊक ती एकुलती एक चांदणी का   मिनमिनते स्वतःच्या अर्थशून्य स्वप्नात !!
                                       - रातराणी

2 Love

ccc5e6d488693712962177d111200c41

Nishu Sonune

योगायोग हा भेटीचा ....
                 तुझ्यात गुंफणारा !❄

अचानक पणे कोणीतरी भेटलं आज
माहित नसतांना हा योगायोग खास !
कळत नाही हा मनाचा साज
मलाच का आहे तुझ्या ओढीचा ध्यास ?

ते हसणं त्याच मनमुराद ,
का सतावत मलाच खट्याळ !
तो मनमोकळा स्वभाव लावतो मला त्याचा नाद,
त्यानेच खेचते मी तुझ्याकडे निव्वळ !

नातं आपलं अजब रे , 
त्याला नाव  तुझ्या कडन अलग
पण भावना काही माझ्या औरच रे !
त्या होतील का कधी तुझ्याशी  सलग  ?

 ही एकतर्फी जीवाची घालमेल,
कुठपर्यंत असेल रे तिचा विस्तार ?
दौडेल का कधी दुतर्फा प्रेमाची गाडी खुशाल ?
पकडेल का कधी रास्त स्वप्नांची रफ्तार ?

असंख्य प्रश्न भेडसावतात रे मनी ,
पण तुला पाहिल्यावर होते रे विशाल सागरा पै शांत !
तू येतोस असा, जातोस खाडा टाकून क्षणी
तेवत ठेवतोस हृदयाचा ज्वालांत ...हृदयाचा ज्वालांत .....   

                                   -रातराणी ✨ योगायोग हा भेटीचा ...
           तुझ्यात गुंफणारा !❄

योगायोग हा भेटीचा ... तुझ्यात गुंफणारा !❄

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile