Nojoto: Largest Storytelling Platform
gauritadklaskar5241
  • 8Stories
  • 41Followers
  • 35Love
    6Views

Gauri Tadklaskar

Poem writer

  • Popular
  • Latest
  • Video
cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

आठवण ती लहानपणीची..

आठवण ती लहानपणीची..

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

आजही आठवण येते ती लहानपणीची
किती मज्जा असायची आम्हा भावंडाची
नव्हते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण सोबत असायचो
भांडण भरपूर होते पन दुपटीने प्रेम करायचो
आई पन रागवा रगीव करीत असायची
पन पत्ते खेळताना ति पन डाव मांडायची
नव्हता मोबाइल तेव्हा फोटो काढायला
तरीही मनामधे ते क्षण जपायचो नव्हता पलंग अन गादीचा बिछाना
पन अंगणात रातच्याला असायचा आमचा धिंगाणा
गेले ते दिवस अन बदलली स्थिति
थोड थोड करत आपलेच दूर जातात किती
आता आलो एकत्र तरी करतो मोबाइल वर चॅट
राहिलीच नाही आता तेव्हाची मौज फार
पन एकांतात बसल्यावर आठवतात ते दिवस
अस वाटत हे इलेक्ट्रॉनिक जग सोडून एकत्र येऊ परत
आठवतात मला ते लहानपणीचे दिवस
नव्हत आलिशान जगन पन साथ द्यायचे ते लोक... आठवण ती लहानपणीची..

आठवण ती लहानपणीची..

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

मी अशीच वेड्यावाणी
हिंडत होते दिवस रात्री

हृदयाच्या माझ्या सुकलेले फूल
उमलेल कसे हे परतून

हरपले माझे काही
गवसेल कसे शोधून

सुमनांच्या बागेमधुनी
विहरेन दुभंग होऊनी

तु राहशील तुझ्यात गुंग
घेशील माझे सत्‍व पाहून

दाही दिशा वायु वेगा ने
मनावरती माझ्या बसुन

मी अशीच वेड्यावाणी
हिंडत होते दिवस रात्री

डोईवर चंद्राच्या तेजख़ानी
त्या तार्‍यांच्या राशिमधुनी

स्वर्गा वर स्वारी करूनी
मिळविण सौख्य शोधूनी

सौंदर्य जिथे दिसणार
तु तिथे जाणार

हरवू नी तुझ्या भानाला
जिवणी पुन्हा रमणार

जे जगामधे वावरले
सृष्टीला वेड़े करून गेले

ते कसे म्हणावे गेले
ते वसंत बनूनी बरसले मी अशीच वेड्यावाणी...

मी अशीच वेड्यावाणी...

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

आम्ही जानतो ૧૪ विद्या नि ૬૪ कला
संस्कृतीचे भाव प्रकट करायला आहे या कला
शालेय वयात विद्यार्थी शिकतात लेखन कला
आकार रूप पोत प्रमाण नि तोलाने सिद्ध होते
ती म्हणजे लेखन कला.. लेखन कला

लेखन कला

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

धुंद बेधुंद करतो तो
असतो तसा खुप दूरवर
पन सुवास मात्र दरवळतो तो
असा तो इवलासा नाजूक
पन त्यातच कित्येकांच भान हरवतो तो
असा माझा आवडता दुसरा तिसरा कोणी नसून
या गुछ्यातिल मोगरा असे तो.. मोगरा असे तो

मोगरा असे तो

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

 मनात दाटले...

मनात दाटले...

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला
वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा
आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी
तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी..

झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया
नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया
जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे??
दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे

चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी
आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी
सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा
पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..

एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..

cd94b8bbdae4ceb66382e90a2ef8e0be

Gauri Tadklaskar

Social media अन माझ प्रेम...
सहजच नकळत मला भेटला तो
तेव्हाच त्याला पाहिले मी पहिल्यांदा तो मला बोला hello, hii
त्यावर reply मी त्याला दिला बोल काम काय?
अशीच आमची मैत्री सुरू झाली
कळलेच नाही आमची मैत्रीत झाली कशी गट्टी
अन कधी बांधली आम्ही दोघांनी आयुष्यभराच्या साथीची पट्टी
Promises देऊन घेऊन झाले
अन वातावरणात मैत्रीच्या पलीकडे बरच काही ची सीमा गाठली..
आता पूर्ण पणे तो माझा न मी त्याची झाली
तेव्हाच मला अचानक जाग आली अन कळले हे सगळे माझे भ्रम होते
Promises मात्र सगळे खोटे होते
अरे या social media चा हाच खरा आहे शाप
हाती वजनाचे ओझे अन डोक्याला सार्‍यांच्या खुराक.. Social media अन माझ प्रेम

Social media अन माझ प्रेम


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile