Nojoto: Largest Storytelling Platform
dspwankhede9724
  • 7Stories
  • 12Followers
  • 25Love
    0Views

DSP Wankhede

  • Popular
  • Latest
  • Video
d1d74c06b02d523c79dd3ceec982d918

DSP Wankhede

Tum se ek shikayat hai आपल्या भल्यासाठी जर कोणी 
आपल्याला थोडं कळकळीने बोलत असेल, योग्य मार्गावर नेत 
असेल तर थोडं त्याच ऐका,
त्यात मानापमानाचा विषय नसतो 
विषय असतो आपल्या चांगल्याचा,
नाहीतर मग सांभाळत बसा याचे त्याचे लेकरं.

3 Love

d1d74c06b02d523c79dd3ceec982d918

DSP Wankhede

तुम्ही दिलेल्या प्रेम व शुभेच्छांबद्दल 
सर्व मित्रांचे पुनश्च एकदा
मनस्वी आभार 
अशीच साथ असुद्या.
-आपलाच dsp

3 Love

d1d74c06b02d523c79dd3ceec982d918

DSP Wankhede

वेळ  तुम्हाला 
हजार वेळा रडवेल
एक दिवस वेळेला 
पण
 हरवण्याची धमक ठेवा.

6 Love

d1d74c06b02d523c79dd3ceec982d918

DSP Wankhede

फक्त नियत साफ ठेवा आणि
 मेहनत करा 
बाकी
 "उपरवाला सब देखता है".

5 Love

d1d74c06b02d523c79dd3ceec982d918

DSP Wankhede

Once Upon A Time जिंदगी तु कितने भी 
इम्तेहान ले 
मेरी मंजिल 
हासील करके ही 
दम तोडूंगा.

2 Love

d1d74c06b02d523c79dd3ceec982d918

DSP Wankhede

जगाचा विचार केला 
तर लोक तुम्हाला जगूही देणार नाहीत
 आणि मरूही देणार नाहीत.
लोकांचा विचार करणे सोडून 
मोकळेपणाने जगा.

3 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile