Nojoto: Largest Storytelling Platform
priyatambde4225
  • 26Stories
  • 102Followers
  • 893Love
    30.5KViews

Priya Tambde

Piu

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

मी फक्त स्वतःवरच प्रेम करतो ❤️

मी फक्त स्वतःवरच प्रेम करतो ❤️ #Poetry

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

इस देश को बेटी देने से
                भगवान भी घबराएगा..








..

©Priya Tambde
d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

" ल"क्ष तुझं अचूक ठेवून 
टिपतोस खेळाडू समोरच्या संघाचा....,
कणखर बाणा निधडी छाती
खेळाडू तू कबड्डीच्या रंगाचा.....!!

"वे" ळेप्रसंगी काढून नवनवीन युक्त्या
दाखवतोस तू मैदानात बुध्दीबळाच्या चालीला...,
होऊन एकाग्र ठेवून डोकं शांत 
उधळून लावतोस तू समोरच्याच्या खेळीला.....!!

"श" शान तू जय हनुमान क्रीडा मंडळ
पुतुबाई पाडा या संघाची.....,
मोडेन पण कबड्डी सोडणार नाही हा प्रण तुझा 
मैदानात बाजी लावतोस तू जीवाची ......!!

"थ" रथराट तुझा कबड्डीच्या जगात
बैलगाडी शर्यतींचा खेळ तुला प्रिय...,
वाहून दिलंस तू स्वतःला 
कबड्डी हेच तुझं ध्येय .....!!

"ले " पंगा करुन करतोस चढाई 
डाव्या कोपऱ्याचा तू मानकरी......,
लवेश थळे नाव तुझं गाजतय 
रायगड जिल्ह्यातील कबड्डीचा तू वारकरी.....!!!
                     ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde ✍️✍️lavesh दादा

✍️✍️lavesh दादा #Poetry

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

"क" बड्डीचा आहेस तू बादशाह
तेच तुझं पहिलं प्रेम.....,
गाजवलीस अनेक मैदाने तू
धरून अचूक नेम.....!!!

"ल्" क्ष तुझं एकच 
नाव मोठं करायचं आईवडिलांचं.....,
देऊन झोकून स्वतःला
रोमरोमात नाव कोरलंस तू कबड्डीचं.....!!!

"पे" हलवान गडी तू कबड्डीचा
बघूनच तुला समोरच्याला फुटतो घाम....,
 Allrounder खेळाडू तू काढतोस डावा कोपरा 
जणू कबड्डी अन् मैदान हेच तुझं धाम......!!!

"श" शिरगावच्या मातीत जन्मला
मुरुड तालुक्याची तू शान.....,
आईवडील आणि कबड्डी 
जणू तेच तुझं जीव की प्राण.....!!!

"सातामकर"  घराण्याचा चपळ गडी तू
" साईनाथ शिरगाव " हा तुझा संघ.....
काढून नवनवीन युक्त्या 
दाखवतोस तू मैदानात वेगवेगळे रंग .....!!!
                           ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde # कबड्डी # कल्पेश

# कबड्डी # कल्पेश

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

"शि"वरायांची लेक तू
जशी दुधारी तलवार....,
पाटलांच्या घरी जन्मली 
रणरागिणी तू हुशार......!!!

"वा "दळवारा असो वा कितीही मोठं संकट
सामोरी जातेस तू सदा हसतमुखी...,
जसं गोड तुझं रूप निर्मळ तुझ मन तसचं 
बघायचं असतं तुला सगळ्यांना सुखी .....!!!

"नी"श्चय तुझा मनी नेहमी
पाहिलेलं तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा....,
ध्यास असतो मनी
दिलेल्या वचनाला जागण्याचा.......!!!!
                      ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde # शिवानी

# शिवानी #Poetry

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

जब जब तेरी मुरली की धून सूनी हैं
तब कमबख्त खुदको ही मैं भुल गई हूँ....,
अरे वो कान्हा , तेरे प्यार मे पागल 
मैं वो वृंदावन की राधा बन गई हूँ......!!! 
✍️ Piu
कवयित्री - प्रिया तांबडे

©Priya Tambde
  Radha Krishna

Radha Krishna #Poetry

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

माँ ....तू हम सब बच्चों की जान हैं 
तू ही हमारा मान हैं...,
तूही हमारी पहेचान हैं
तूही हमारा अभिमान हैं......!!

तुझ पर कोई आंच न आए 
इसीलिए माँ तेरा बेटा सरहद पर बंदूक थामे खड़ा हैं.....,
बुरी नजर कोई तुझ पे डाले तो
छाती चीरने दुश्मन की वो आगे सदा बढ़ा हैं.....!!

जनम दिए हैं माँ तूने 
खूब सारे शुर वीरों को....,
नमन हैं हमारा दिल से
तेरे हर एक हीरों को....!!

अब बारी हैं हमारी माँ
तेरे लिए कुछ करने की....,
अवसर मिले हमे तो 
तेरे लिए जान निछावर करने की....!!!

माँ अगला जनम मुझे मिले तो
तेरे ही गोद मैं लेना हैं.....,
मौत सामने आई भी तो
हर बार तेरे लिए ही मरना हैं.....,
तेरे लिए ही मरना हैं.....!!!!
                        ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde #BharatMata
d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

happy Birthday 🎂

#dhaage

happy Birthday 🎂 #dhaage #Poetry

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

छंद लागला तुझा

छंद लागला तुझा #Poetry

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

छंद लागला

लागला लागला छंद तुझा मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....,
भान हरपूनी मी माझे
थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!!

पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी  
चोहीकडे शोधूनी मी थकले.....,
मिटूनी घेता नयन माझे
मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!!

भिडता नजर नजरेला
बावरूनी मी गेले....,
चेहऱ्यावरील ती बट सावरताना
मी तुझीच होऊनी गेले....!!!

हास्य तुझे निरागस त्यातुनी 
कळला भाव मला तुझ्या मनीचा...,
लागला लागला छंद मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!!
                   ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde छंद लागला

छंद लागला #Poetry

loader
Home
Explore
Events
Notification
Profile