Nojoto: Largest Storytelling Platform
pravingavhane2835
  • 2Stories
  • 137Followers
  • 186Love
    478Views

Pravin Gavhane

  • Popular
  • Latest
  • Video
d3c0a374a004ebfec4e3262d52cb126a

Pravin Gavhane

        💔 त्याग प्रेमाचा💔
  
   आयुष्याच्या एका वाटेवर 
मी सहजच येऊन पोहचले
आनंदाचा शोध घेता घेता 
मी प्रेमरूपी बंधनात बंधले      
अविस्मरणीय क्षण जगता जगता
 मी मात्र त्यागी बनले ....!

जन्म दात्याच्या विरोधात मी
मी माझ्या स्वार्थी प्रेमा साठी लढले
रक्ताच्या नात्याला,
   बहीण भावाच्या अतूट नात्याला 
   जिव्हाळी  सर्व नात्याला मी कोलमडत गेले
   फक्त एका प्रेमा साठी मी त्यागी झाले .....!!

सुखी संसाराच्या आशेपायी
   मी सर्वांना तोडत गेले
   एका नात्याची तड - जोड करता करता
   मी सर्व नात्याला विसरत गेले
   फक्त एका प्रेमा साठी
     सर्व नात्यांचा त्याग करून 
       मी मात्र त्यागी बनले .....!!

ओलांडलेली घराची पायरी
  आई बाबांसाठी निघालेली अपशब्द
  सर्वांचे तुटलेली मन 
  या प्रेमाच्या धुंदीत समजलेच ना काही
  या  प्रेमापोटी मी सर्वांपासून विलीन झाले
  झालेली चूक पुन्हा सुधारावी म्हणाले की,
    अन् नशिबाने पल्टीच मारली
    केलेल्या कर्माची फळं म्हणून
    प्रेमाला च प्रेमा पासून दूर केले
    जीवनाचा त्याग करावयास निघालेच होते
       की,पुन्हा ध्यानात आले मी पुन्हा
        त्यागी वृत्तीची झाले...!

                            😍 (प्रविण गव्हाणे)😍

©Pravin Gavhane
  jivan jagat astan premacha tyag karan khup avgjad ast😔

jivan jagat astan premacha tyag karan khup avgjad ast😔 #Poetry

d3c0a374a004ebfec4e3262d52cb126a

Pravin Gavhane

Ta Umra,Be Imptihaan 
Mohabbat Karenge
Jisase Thi Usise Karenge
To kya Hua?
Agar O Mere Sath Nahin Hai,
O Kahin Bhi Rahe 
Bs Khush Rahe 
Mere Liye Yahi Bahut Hai ❤️

©Pravin Gavhane
  #Nakti

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile