Nojoto: Largest Storytelling Platform
nagoraoyeotikar9564
  • 6Stories
  • 25Followers
  • 4Love
    0Views

Nagorao Yeotikar

  • Popular
  • Latest
  • Video
d6afb2e760182c421c1f185ee8a6f981

Nagorao Yeotikar

।। शिवाजी राजा ।।

रयतेचा राजा
गरिबांचा राजा
गरजूचा राजा
शिवाजी राजा

शत्रूंसाठी गजा
दुश्मनाना सजा
आयुष्य करी वजा
शिवाजी राजा

लाडका जिजाऊचा
पुत्र शहाजी राजाचा
मित्र मावळ्यांचा
शिवाजी राजा

लहान वयात
स्वराज्य मनात
स्थापिले लोकांत
शिवाजी राजा

महाराष्ट्राची आन
मराठ्यांची शान
हिंदुत्वाची जान
शिवाजी राजा

वंदन तुजला
शिवजयंतीला
नमन मातेला
शिवाजी राजा

- नासा येवतीकर, 9423625769 #shivaji
d6afb2e760182c421c1f185ee8a6f981

Nagorao Yeotikar

हृदयात ज्याच्या आहे 
अपार अशी जागा
तिथेच मिळेल काही तरी
तुम्ही हवं ते मागा
- नासा येवतीकर

d6afb2e760182c421c1f185ee8a6f981

Nagorao Yeotikar

मैत्री अश्याशी करावी
जिथे असेल विश्वास
मैत्रीत नकोय त्रास
घेत असतांना श्वास
- नासा येवतीकर

d6afb2e760182c421c1f185ee8a6f981

Nagorao Yeotikar

माहेराहून सासरी जातांना
डोळ्यांतून वाहते पाणी
विसरता विसरत नाहीत
या माहेरच्या आठवणी
- नासा येवतीकर #माहेर_सासर
d6afb2e760182c421c1f185ee8a6f981

Nagorao Yeotikar

विविध भाषा विविध धर्म
इथे नांदती सुखात सर्व
विविधतेत दिसते एकता
म्हणूनच आहे मला
भारतीय असल्याचा गर्व

देशाचा आत्मा आहे संविधान
त्याचा आम्हा आहे अभिमान
गर्वाने बोलतो आम्ही सदैव
माझा भारत देश आहे महान

दिल्ली आहे आमची राजधानी
तेथूनच चालतो कारभार
देशाची प्रगती होईल असा
केला जातो व्यवहार
- नासा येवतीकर, धर्माबाद #प्रजासत्ताकदिन
d6afb2e760182c421c1f185ee8a6f981

Nagorao Yeotikar

सरले वर्ष
मनात हर्ष
करू उत्कर्ष
नव्या वर्षी

नवीन वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा #happynewyear2020


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile