Nojoto: Largest Storytelling Platform
sahilpathre1629
  • 8Stories
  • 15Followers
  • 23Love
    0Views

Sahil Pathre

  • Popular
  • Latest
  • Video
d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

#AcheDinMeme

अच्छे दिन तो तब आयेंगे जब 
सरकार मे अच्छे लोग होंगे
जिन्हे खुद के घर से ज्यादा 
जनता की फिक्र होगी
तब आयेंगे अच्छे दिन...!! #AcheDinMeme

अच्छे दिन कब आयेंगे

#AcheDinMeme अच्छे दिन कब आयेंगे

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

ध्येयापर्यंत 
वाटचाल करताना
 निम्म्या रस्त्यातून 
कधीच माघार येऊ नये.
कारण परत माघारी
फिरल्यावर तोच अर्धा रस्ता 
पार करावाच लागतो.
त्या ऐवजी पुढचा राहिलेला
अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य."

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

आयुष्य जर तुम्हाला 
मागे खेचत असेल
तर तुम्ही नक्कीच 
खुप पुढे जाणार आहात... 
कारण
"धनुष्याचा "बाण 
लांब जाण्यासाठी
आधी मागेच खेचावा लागतो....

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

"कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण
हरावे लागतात......
एखाद्याच्या आनंदासाठी...!" खेळ आयुष्याचे

खेळ आयुष्याचे

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

खूप वाईट😕😥 वाटत 
जेव्हा कुणी तरी आपल्याला 
IGNORE❌ करतंय ,,,
हे आपल्याला कळत✔ असत
तरी सुद्धा आपण त्याच्याशी 
बोलण्याचा सतत प्रयत्न करतो...
😢😢😢

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

देवाचे घर
आमच्या घरात देवघर आहे 
असे म्हणण्यापेक्षा
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो
हि भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी
दिलं पाहिजे म्हणून
मंदिरात जाऊ नये,
तर देवाने आपल्याला
खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे..

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

कसं असतं ना?
तो पाऊस आणि ती सर असते

तो धावत, गरजत बरसत येतो
ती मात्र हलकेच पैंजण वाजवत येते

तो आला की सगळे सैरावैरा पळतात
झाडाखाली, छपराखाली स्वत:ला लपवतात 

ती आली की मात्र तिला अलगद ओंजळीत झेलतात
पावसांची संगतच असंगाशी, चिखलाशी, अवखळ वा-याशी

तिची मात्र पालवीशी, मातीशी, रातराणीशी..
त्याचं तिचं का पटावं? कारणं काहीही असोत 

ह्या नात्याच्या मुळाशी शब्द मात्र नेहमी हेच बोलतात 
'पावसाची सर आली, पावसाची सर आली....'

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile