Nojoto: Largest Storytelling Platform
yashsavaratkar6657
  • 12Stories
  • 17Followers
  • 73Love
    162Views

Yash Savaratkar

  • Popular
  • Latest
  • Video
d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

...❣️...ती म्हणजे...❣️...

ती म्हणजे झुळूक ती म्हणजे वारा
ती म्हणजे पाऊस ती म्हणजे गारा...
कधी ती पाखरांचे बोल तर कधी ती अबोल
कधी ती आकाश तर कधी ती दर्याहून खोल...
 
कधी सापडते  माझीच मला
कधी मनाच्या गावात...
कधी पाहतो स्वप्नात तिला
कधी राधेच्या नावात...
     
                          - यश सावरतकर ** ती **

** ती ** #Shayari

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

White पुढे जण्या आधी थांब धोखा सुद्धा आहे..
गोड गुलाबी तीच चेहरा हसरा सुद्धा आहे..
हाही खोटा, तोही खोटा, तीही खोटी,
प्रेमात तिच्या आणखी तिसरा सुद्धा आहे...!✍️

©Yash Savaratkar #flowers
d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

अहंकार

अहंकार #SAD

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

चुका होत जातील...
                       तू सुधारत जा....
वाटा सापडत जातील...
                       तू  शोधत जा....
माणसं बदलत जातील...
                       तू स्वीकारत जा....
परिस्थिती शिकवत जातील...
                       तू शिकत जा....
येणारे दिवस निघून जातील...
                       तू  क्षण जपत जा....
विश्वास तोडून अनेक जातील...
                       तू सावरत जा....
प्रसंग परीक्षा घेऊन जातील...
                        तू  क्षमता दाखवत जा....
आयुष्यातल्या घटना खडतरता दाखवत जातील...
                        तू  टिकवून दाखवत जा....
आयुष्य आहे.....     चालायचंच !     
                                             
    
                                     - यश सावरतकर *@*

*@*

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

Alone  गंध नको दुःखाचा....

सूर सुखाचा राहुदे....

हसमुख चेहरा तुझा....

सदैव असाच राहुदे....

                     - यश सावरतकर **

**

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

*दोस्ती*

दोस्ती चेहरे की मिठी मुस्कान होती है, 😍😍
सुख दुःख की पहचान होती है,
रुठ जाए हम तो दिल से मत लगाना,😑😑
क्योंकी दोस्ती थोडीशी नादान होती है,! 😄😄
              
                         -Yash savaratkar
 # दोस्ती**

# दोस्ती**

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

❣️ मैत्री ❣️

कुणी कुणाच नसतं 
असं मुळीच म्हणायचं नसतं,
कुणीतरी आपलं असतं
ते मैत्रीचं नात असतं.

 दूर असूनी जवळ आहे,
दिसत नसुणी नजरेत आहेस,
याचेच तर नाव मैत्री आहे.

जो संपतो तो श्वास
जी निरंतर राहते ती मैत्री
फक्त तुझी नी माझी

                        - यश सावरतकर ** मैत्री**

** मैत्री**

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

...❣️...ती म्हणजे...❣️...

ती म्हणजे झुळूक ती म्हणजे वारा
ती म्हणजे पाऊस ती म्हणजे गारा...
कधी ती पाखरांचे बोल तर कधी ती अबोल
कधी ती आकाश तर कधी ती दर्याहून खोल...
 
कधी सापडते  माझीच मला
कधी मनाच्या गावात...
कधी पाहतो स्वप्नात तिला
कधी राधेच्या नावात...
     
                          - यश सावरतकर **

**

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

❣️ताई❣️
लहान भावाचे लाड पुरवणारी म्हणजे "ताई"
पहिली सखी म्हणजे "ताई"
कुठल्याही परिस्थितीत पुढे उभी राहणारी म्हणजे "ताई"
जीवन देणारी असते "आई" पण जीवनचा आधार असते "ताई"
                                  
                        - यश सावरतकर ताई

ताई

d82a67dc3161d52341ac4055d2cb4199

Yash Savaratkar

मला जे बनायचं आहे 
ते एका दिवसात नाही होणार 
पण ते एक दिवस ते नक्कीच
होणार.... yash321

yash321

loader
Home
Explore
Events
Notification
Profile