Nojoto: Largest Storytelling Platform
apritam6528
  • 15Stories
  • 66Followers
  • 63Love
    0Views

Apritam

not bio

  • Popular
  • Latest
  • Video
d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

प्रेम आणि पाऊस
दोन्ही हि एकच आहेत.
दोन्ही हि नेहमी
अविस्मरणीय असतात.
पाऊस जवळ राहुन
अंग भिजवतो आणि
प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

एकदा असेच नकळत,
मी तिच्या प्रेमात पडलो..

लागल खूप मला,
मी खूप रडलो.

रडण्याचा कारण नव्हत,
मी तिच्या प्रेमात पडण..

कारण होते फक्त तिने,
मला काही क्षणात सोडन.

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

एकदा असेच नकळत,
मी तिच्या प्रेमात पडलो..

लागल खूप मला,
मी खूप रडलो.

रडण्याचा कारण नव्हत,
मी तिच्या प्रेमात पडण..

कारण होते फक्त तिने,
मला काही क्षणात सोडन.

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

जग नेहमी म्हणतं –
चांगले लोक शोधा आणि 
वाईट लोकांना सोडा..
पण गौतम बुद्ध म्हणतात की ,........
" लोकांमधलं चांगलं शोधा आणि 
वाईट दुर्लक्षित करा कारण 
कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही......."

        .........सिध्दार्थ गौतम बुद्ध

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

असा एक किनारा असावा
माणसा मणसात जिथे वाद नसावा
नसावी तिथे कसलीच भिती
वावरुदे तिथे सदा प्रिती

असा हि एक किनारा असावा
जीथे वारा उनाड असावा
पाना झाडातुन वारा शिळ घालत सुटावा
श्वासात ही माणसाच्या बेधभाव नसाव

काहि किनारे असे हि असतात
जे फक्त स्वप्नात दिसतात
ज्यान्च्या वर्णनासाठी शब्द कमी पडतात
असे किनारे स्वप्नातच का बरे दिसतात ??

akshu

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
 फायदा घ्या पण 
कोणत्याही निस्वार्थी मुलीच्या
 प्रेमाचा 
फायदा घेऊ नका 

akshu

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

नातं जुळतं सहजपणे,
नातं टिकतं सहजपणे,
नातं तुटतं सहजपणे,
परंतु तुटल्यानंतर
डोळ्यातील थेंब ही गळतात
सहजपणे, ... 

औघळलेले थेंब पुसता येतात सहजपणे,
मगआठवणी का जात
नाहीतसहजपणे,
कारण ...
त्या कोरलेल्या असतात मनामध्ये
नकळतपणे....

akshu

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

प्रेमाची एक भाषा असते
जिला कुठलीच सिमा नसते,

ती फक्त डोळ्यांमध्ये दिसते अन
मुक्या अबोलक्या ओठांवर फुलते.

दोन जिवांचा संगम होतो,
जिवन मरण्याच्या शपता घेतो,

दोघांच्या प्रेमाचि नौका
अथांग समुद्र तारुन नेतो.

प्रेमाची एकच भाषा असते
तीला आपुलकिची तहान असते,

आंजोळीभर प्रेमाच्या शब्दाने
क्षणातच मिटते......

akshu

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

प्रितम,,,,

d97d213a6030989fc87945eeac983bfa

Apritam

pritam Bulkunde

loader
Home
Explore
Events
Notification
Profile