Nojoto: Largest Storytelling Platform
vinaypawar2596
  • 13Stories
  • 41Followers
  • 95Love
    396Views

Vinay Pawar

FYBA student m.d.clg parel kabaddi player 💟also intrested in poems.. try to improve not to impress..0408

  • Popular
  • Latest
  • Video
dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

🌸बाबा😊


मी लिहिले 📖तुला तर , 
लेखणी 🖋ला शाई पुरणार नाही.... 
अन, 
मांडल तुला शब्दात कधी 

तर मी ......😑माझा 
असा ऊरणार नाही..... 






                                   मनाचे बोल🌸 बाबा🌏 🌺✊।... एक अस व्यक्तीमत्व जे निशब्द आहे अन, असायलाच हवे💞😌✊
#बाबा

बाबा🌏 🌺✊।... एक अस व्यक्तीमत्व जे निशब्द आहे अन, असायलाच हवे💞😌✊ #बाबा

9 Love

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

चलो झुककर सलाम करे उन्हें ,
जो वतन के बेटे है, 
ये सीयासत सबके बस की बात नहीं, 
मंजर नसीब होता है उन्हें जो मिट्टी के लिए होते है! 




                                            -  मनाचे बोल🌺 🌺🌺जयहिंद ✊

#bhagatsingh

🌺🌺जयहिंद ✊ #bhagatsingh

8 Love

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

तू🌺😊...... #2words

#loveconvo

तू🌺😊...... #2words #loveconvo

53 Views

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

तू 😊 ... 

 _ मनाचे बोल

 Amit Pawar . 9773822796 अधूरी बातें  Nikhil BHINGARDEV #मनाचेबोल #मंजिल

तू 😊 ... _ मनाचे बोल Amit Pawar . 9773822796 अधूरी बातें Nikhil BHINGARDEV #मनाचेबोल #मंजिल #nojotovideo

75 Views

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

एकटं राहण्याचं सोंग न याव करता  

                       प्रेम ⏲ काट्यावर न याव ठरता

कि एकटेपणाची चाहूळ लागली ऊरी .. 
 
                                    आता वाटते स्वत:ला शोधण्याची गरज आहे खरी😊

अन दुर .....निघुन जाव म्हणतो

                        माझाच शोध घ्यावा म्हणतो 


कि वाटते मजसमवेत गर्दी फक्त शब्दांचीच व्हावी

                                  एकांतातल्या माझ्या अस्तित्त्वाची मी कहानी लिहावी.. 💯





                                                                     - विनय दिपक पवार नाविन्याचा प्रवास 💕💯🌍🌍🙌🙌

नाविन्याचा प्रवास 💕💯🌍🌍🙌🙌

6 Love

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

सफर एेक मुसाफीराचा ,✊

                     थकलेल्या गडबडलेल्या जिवाचा
 
कि आज जावे म्हणतो ,👣

मिठ्ठ मनातील भावना पाहु कोण जाणतो!

                        सायकल 🚲परी धावताना वाटेतच चैन निघावी अशी,

चैन होण्या या परवाची आणखी जीव नवा कोण आणतो ?🙌











-                                                              -विनय दिपक पवार मुसाफीर...🙌💟🚲💯🌍🌍

मुसाफीर...🙌💟🚲💯🌍🌍

6 Love

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

#मनाचेबोल..... #बाबा🌏💓💯..

#मनाचेबोल..... बाबा🌏💓💯..

56 Views

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

#मनाचेबोल.... #प्रेमवारी 💓💯
dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

#मनाचेबोल ..... करीत पाचवी 
 माणुसकी ❤🌺

#मनाचेबोल ..... करीत पाचवी माणुसकी ❤🌺

58 Views

dceede9a0fba2148b096262854295296

Vinay Pawar

मनाचे बोल.... पेरकेपणा आयुष्याचा..
 
आई वीन एका अनाथाची व्यथा❤💯😔

मनाचे बोल.... पेरकेपणा आयुष्याचा.. आई वीन एका अनाथाची व्यथा❤💯😔

57 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile