Nojoto: Largest Storytelling Platform
vinit2261671700778
  • 10Stories
  • 32Followers
  • 51Love
    0Views

vinit

  • Popular
  • Latest
  • Video
dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

माझं हृदय आयुष्यभर रडलं तरी चालेल माझ्या जीवाचं पाखरू आयुष्यभर हसलच पाहिजे😍😍😍😔😔😔

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

ती मला अजूनही आवडते, प्रश्न तिच्या खुश राहण्याचा आहे कारण ती दुसऱ्याबरोबर खुश आहे😔😍

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

अभ्यास कधी मनापासून केला नाही पण पास झालो प्रेम मात्र मनापासून केला पण साला फेल झालो😔

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

बाप्पा सुखी ठेव तिला,
 जिने मला जन्म दिला,
 आणि तिच्यासाठी दिला
 तिला पण

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

बदाम खाल्ल्याने काय होते..??

😜😜😜😜😜

🤔🤔🤔

comments करा

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

#Pehlealfaaz 
best of luck
for 
your exam
dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

😂😂😜बिनकामाचे धंदे 😂😂😜

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

good night dear sister

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

म्हणून नाही विचारले मी तिला..!

ती आवडली, पण नाही विचारले मी तिला.....
delete करील frd list मधून मला
म्हणून नाही विचारले मी तिला..

बोलणार नाही ती, म्हणून नाही विचारले मी तिला

सांगणार कस मी तिला,की खुप आवडते ती मला..
भिती वाटते त्या एका नाही ची , म्हणून नाही विचारले मी तिला...

राहू दे मला गोड अशा गैरसमजूतीत
की आवडतो मी तिला..
आवडतो मी तिला...

dd800bbbc809b3fbf5d05b2968a269eb

vinit

काळजी करू नको ..!
मी नाही येणार परत 
तुझ्या आयुष्यात 🙏 #Angel
loader
Home
Explore
Events
Notification
Profile