Nojoto: Largest Storytelling Platform
abhiejeetanantta5140
  • 13Stories
  • 3Followers
  • 73Love
    0Views

Abhiejeet Anant Tambe

  • Popular
  • Latest
  • Video
dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

आयुष्याच्या संध्याकाळी अजून थोडं सोनं आहे,
खरंतर तर तुझं अस्तित्वही तितकंच आहे,
संध्याकाळच्या प्रहरी हेच सर्व सुखावणारं आहे,
कारण तुझ्याकडे पाहत तुझा हात हातात घेऊन आयुष्यभराच स्वप्न रंगवणार आहे संध्याकाळ

संध्याकाळ

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

तुम चाहो तो सब मुमकीन है
कुछ मेरा है और सबकुछ तेरा है
तू बस खुश रहे तो रोशन मेरे दिन है
तू जो साथ हो तो जिना है, वरणा सासे भी मेरी नामुमकीन है😘








                   - अभिजीत तांबे✍️ तुम चाहो

#solotraveller

तुम चाहो #solotraveller

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

पहिली भेट तुझ्या आणि माझ्या प्रितीची, जशी किनाऱ्याला भेट समुद्राच्या लाटेची

मास्क च्या आड चेहरा तिचा मनाला भूल पाडत होता, जणू काही हृदयाचा तोल माझा हळू हळू जात होता

तिची अवखळ बटा सारखी चेहऱ्यावर येत होती, मग हळूच त्या बटा ती कानामागे सरकवित होती

नकळत तिची नजर माझ्यावर अचानक घसरली, आणि माझ्या डोळ्यांनी तिला प्रेमाने सावरली

मग लाजून पापण्या तिच्या झुकल्या होत्या खाली, जेव्हा थरथरत्या हाताने तिचा हात घेतला होता माझ्या हाताखाली

क्षण जरा अडकुनच गेला आमच्या दोघात तो थांबूनच गेला, हृदयाचे ठोके फक्त चालू होते तेव्हा श्र्वासांनी खूप संवाद केला

आपल्या दोघांचे डोळे फक्त एकमेकांशी बोलत होते, शब्दांची तर गरजच नवती कारण ओठांचे काम फक्त डोळेच करत होते

बस आली तेव्हा खरंच डोळे पाणावले होते, जणू काही भर दुपारी उन्हात अचानक पावसाचे थेंब टपकत होते

सूर्य आता हळू हळू सागरात विरघळू लागला, आणि तुझ्या प्रितीचा जिव्हाळा माझ्या प्रीतीत मिसळून गेला❤️ पहिली भेट

पहिली भेट

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

❤️फक्त तुला आवडतं ना म्हणून❤️

आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून तोडक मोडक का होईना, पण आपल्या दोघांचं छानसं घरटं बांधायचंय....

दोघांनी एकाच ताटात जेवायचंय अन् सोबत जेवताना एकमेकांना भरवायचय...

थोडा रुसवा थोडा फुगवा हा संसाराचा खेळच आहे, तो एकदा खेळायचाय...

आणि आयुष्यभराच्या आठवणी रेशीम गाठींनी घट्ट बांधायचाय


........अभिजीत तांबे....... रेशीम गाठी

#Stars&Me

रेशीम गाठी #Stars&Me

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

सौंदर्यात तुझ्या जादू ही न्यारी
वर्णू किती कौतुक तुझे ग नारी

लागताच हात तुझ्या कलेचा 
निर्जिव वस्तू ही भासे लय भारी

कलावंतीण तू आयुष्याची
तुझ्याविना रंगहीन ही दुनिया सारी

कलेची तूच ग ती राणी आणि कल्पकतेची देवी
अशीच कला तुझ्यात असो जन्मों जन्मांतरी कलावंतीण आयुष्याची

कलावंतीण आयुष्याची

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

#गाठी भेटी#

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

कोर्ट मे जब वो लडकी आयी
आर्ग्युमेंट करते वक्त थोडीसी मुस्कुराई
मे बडा ही जोश मे आया
घंटो घंटो कोर्ट मे बिताया Advocate

#EscapeEvening
dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

छेडले सूर सारे आज तू आसमंती,
पाहण्या फक्त तुला चंद्र उगवला गगनी

ताऱ्यांच्या लक्ख प्रकाशांना साक्षी ठेवून होशील का ग तू मजली,
शेवटी मनाच्या कोपऱ्यात ठेवली आहे अशी एक गोड सजनी♥️ सजनी

#citysunset

सजनी #citysunset

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

तुझ्या सुखात सहभागी नसलो तरी हरकत नाही. पण तुझ्या दुःखात मला तुझा भागीदार बनाव😉♥️ bhagidar

#DawnSun

bhagidar #DawnSun

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

संथ वाहणाऱ्या झऱ्याला ओसंडून आता वाहू देत,

तुला जेव्हा भेटायला यायचंय तेव्हा ये, पण मला आता शांत झोपू देत🥱😴 Zara

#backseat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile