Nojoto: Largest Storytelling Platform
amoldandge8401
  • 7Stories
  • 25Followers
  • 30Love
    0Views

Amol Dandge

  • Popular
  • Latest
  • Video
e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

लोकं मला म्हणतात तु खूपच शांत आणि समजूतदार झाला  आहेस,
आजकाल कोणाच्या सहवासात राहतो आहे.
मी फक्त म्हणतो आजकाल स्वतःच्या च सहवासात आहे

                            अमोल दांडगे

e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

माझ्या अंगणातील प्राजक्त रोजच बहरतो
तू येशील म्हणून अंगणभर पसरतो,
न येता चाहूल तुझ्या येण्याची सुगंधा सरशी तुझ्या दारी पोचतो
त्या सुगंधाच्या चाहुली सरशी तु येणा प्रिये.
         


अमोल दांडगे fragrance of our love never die dear

fragrance of our love never die dear

e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

तुझा शेवटचा निरोप घेतला तेव्हा तुला खूप दूर सोडलं असं वाटलं होतं
पण परती च्या प्रवासात जाणवलं की तू फक्त नजरेपासून दूर झाली माझ्या मनात तर मी तुला तशीच घेऊन आलो होतो
                           
अमोल

e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

तुझा शेवटचा निरोप घेतला तेव्हा तुला खूप दूर सोडलं असं वाटलं होतं
पण परती च्या प्रवासात जाणवलं की तू फक्त नजरेपासून दूर झाली माझ्या मनात तर मी तुला तशीच घेऊन आलो होतो
                           
अमोल only u

only u

e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

कोणीतरी डोकावत राहुन राहुन 
तुझ्या हृदयाच्या रिकाम्या कप्प्यातून,
विचारणार नाही मी कोण ते
पण मलाही जपुन ठेव तसचं for u dear

for u dear

e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

तुझी घट्ट मिठी कधी अलगद सैल झाली कळलं च नाही
जगाच्या भीतीनं तु मला गमावलं की मी तुला हेच अजुन उमगल नाही miss you

miss you

e18f062dd1d40759f39caaaa67e1a0ac

Amol Dandge

जेव्हा मी तुझ्याकडे बगतो तेव्हा मला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही 
आणि जेव्हा माझ्या सभोवताली बगतो
तेव्हा फक्त तुच दिसते only u

only u


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile