Nojoto: Largest Storytelling Platform
shraddhayadav5039
  • 17Stories
  • 600Followers
  • 381Love
    0Views

Shraddha Yadav

Owner at Marvel mushroom farm and training center

www.sryadav.com

  • Popular
  • Latest
  • Video
e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले.
(Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकु नये...🙏

©Shraddha Yadav
  #India
e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

देवा लवकर lockdown संपूदे,नाहीतर मशरूम प्रोजेक्ट, आणि training सेंटर चालू होण्याअगोदरच बंद पडल र देवा🙏😂😷

©Shraddha Yadav

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

सध्या चालु असलेल्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये, अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, आणि बरेचशे रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. पण काही रुग्णांचे कोरोनाशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले.
(Rip, भावपुर्ण श्रद्धांजली) असे बरेचशे tweet आणि post social media वर viral होत आहेत, पण शोक व्यक्त करण्याचा हा योग्य आणि एकवमेव मार्ग नाही, शोक व्यक्त करायचा च असेल तर जे तुम्ही रोड वर गल्ली मध्ये चौका मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली banners लावता, त्याच होणाऱ्या खर्चा मधून तुम्ही जर covid center मध्ये कोरोना रूग्णांना अन्न पुरवठा केला तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेलच की. अशा post viral करून जे रूग्ण कोरोना शी झुंज देत आहेत,किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार उदभवू शकतात, अशा बऱ्याचश्या cases मध्ये मध्ये covid रुग्णांचे निधन Heart attack ने झाले, so plz अशा post,tweet social media वरती टाकने टाळावे...🙏

©Shraddha Yadav #India
e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

आयुष्य जगण्याला अर्थ नाही
तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाहीत।
विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट ही मिळत नाही।
ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतेय,पण प्रकाश आणि माझ्या आयुष्याच तीळ मात्र ही जमत नाही।
आपलेच आपल्याला समजून घेत नाही, म्हणून हे आयुष्य जगण्याला काडीचाही अर्थ नाही😥।
-श्रद्धा यादव

©Shraddha Yadav #Budget2021
e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

ऊन नाही पाऊस नाही
पाण्याचा एक थेंब नाही
अन्न खायला नाही काही
जिवन हे असे कसे।
    -श्रद्धा यादव

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

आयुष्य अस जागा की,शेवटी कावळा फक्त शिवला नाही तर लोळला पाहिजे😁

©Shraddha Yadav

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

काळ्या मातीची माझी खाण
आणि शेतीच आमची शानं।

-श्रद्धा यादव सारा गाव झटला,पण रुबाब नाही हटला😎

सारा गाव झटला,पण रुबाब नाही हटला😎

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

 modern बापू🤑

modern बापू🤑 #nojotophoto

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

आयुष्यात खूप धावून धावून थकलोय
पण आज खरं म्हातारपण जगलोय

                    -श्रद्धा यादव एक निवांत क्षण।

एक निवांत क्षण।

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

जीवना मध्ये यश नाही
प्रेमा मध्ये रस नाही
शेती मध्ये कस नाही
जायचं होत फिरायला अमेरिकेला 
पण गंगाखेड वरून बस नाही😁

©Shraddha Yadav

loader
Home
Explore
Events
Notification
Profile