Nojoto: Largest Storytelling Platform
pranita4055
  • 23Stories
  • 9Followers
  • 61Love
    7.4KViews

अभिज्ञा

insta ID abhidya_07

  • Popular
  • Latest
  • Video
e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

तू पाऊस मी छत्री...

तू Confusion मी खात्री...

#अभिज्ञा
e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

आपल्याला हवा तसा माणूस सापडला की आपण निश्चिंत होतो....
पण थोडावेळ त्या माणसासोबत घालवला की काहीतरी कमी आहे..
कुठंतरी काहीतरी सुटतय याची जाणीव होते...
आणि पुन्हा  चालू होतो..
आपल्याला हवा तसा माणूस शोधण्याचा 
निरंतर प्रवास...
#अभिज्ञान✍🏻
e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

आयुष्याचा मौनीबाबा
मनी स्वतः शी खुदखुदतो 
'गंमत आहे'म्हणतो आणि कूस जराशी पालटतो..!
आपुले आपण घेऊ पाहून
त्याचे त्याला सोडू या..
नसते ज्या थोबाड आशा त्या
अभाळाशी भांडू या...
-संदीप खरे

e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

हम चूप है किसीकी खुशी के लिये
और वो सोचते है हमरा दिल दुखता नहीं....
#अभिज्ञा
e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

फासले है..ना मुलाकात है न प्यार...फिरभी अँखो की बातो को समझ रहे है...
लगता है कही और गली जाने लगे हो...
#अभिज्ञा..
e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

एकांतातल्या मौनालाही आवाज असतो...

#अभिज्ञा
e9c16b30a4f7cab0def88cc64bc8bc05

अभिज्ञा

ईश्क के चक्रव्यूहमे मैने बादशाहोंको भी बरबाद होते देखा है..

#अभिज्ञा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile