Nojoto: Largest Storytelling Platform
vikrantshelkezan2375
  • 19Stories
  • 38Followers
  • 68Love
    6Views

vikrant shelke, zankar

  • Popular
  • Latest
  • Video
ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

रस्त्यावर पडलेल्या केकच्या तुकड्यांना मी रडताना पाहिलं होतं.
भिकार्याची पोरं त्याच तुकड्यांना वेचून खात होती . तुकडे रडत सांगत होते , फेकायच होत तर अखंडच फेकायच होतं. तुकडे करून मला विद्रुप केलंच आहे , तुमच्या ह्या विकृत प्रवृत्तीने संस्कृतीचीही लाज काढली रे...!

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

साहेब तुम्ही लढलात 
आता एवढं एक करा
सोडून गेले सगळे पण
आम्हाला मार्गदर्शन करा

स्वार्थासाठी ते गेले असतील
जायचं त्यांना जाऊद्या
उभा महाराष्ट्र साथ देईल
फक्त एक हाक द्या

गल्लीपासून दिल्लीपर्यंत
एकवटले द्यायला मात
हा वाघ साधा नाही
हे त्यांच्याही आहे लक्षात
साहेब......

नियतीसमोर हरला नाहीत
हीच तुमची जीत हाय
फक्त आता एवढं बघायचं
हरलेल्या पैलवानांच तोंड कुठाय

विक्रांत शेळके ,मावळ ,
7350885734

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

#Pehlealfaaz वाटेवरी तुझ्या मी
सांडलो असेल जरासा
वेचू नको मला तू
मी मांडलो असेल जरासा
                      विक्रांत.......
ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

#Pehlealfaaz औत.............

विक्रांत शेळके ,मावळ

झंकार🖊🖊🖊🖊🖊🖊
ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

#Pehlealfaaz कोणी आभाळात ईदला शोधलं
कोणी कोजागिरीला ...
मी माणसात शोधत राहिलो
माझा चंद्र कोणी चोरला....
ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

जिगरी दोस्तों के लिए........

मुकाम के ताज को मैं
घूरता देख रहा था
दुश्मन भी पीठपर
तीर ताने खड़ा था
चीखकर कोई उस वख्त
पीछे बेहोश पड़ा था
दुःमन का तीर सीने में लगा
दोस्त पड़ा था
मुकाम के सरताज से
मेरे दिल का शहेंशाह
मेरा दोस्त बडा था...

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

संविधानाचा मर्डर करून
आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय..........

विक्रांत शेळके,मावळ
७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........

बांडगुळांच्या बलात्काराने
देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये
अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय

भडव्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज पारावर बसून

लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायचीय भडव्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज पारावर बसून

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

लढण्यासाठी

लढण्यासाठी

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

राजं तुमच्या महाराष्ट्रात

राजं तुमच्या महाराष्ट्रात

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

2 Years of Nojoto  राजं तुमच्या महाराष्ट्रात .... ....






कवी: विक्रांत शेळके(झंकार ) 
वक्ते ,कवी ,लेखक 
संपर्क - 7350885734

loader
Home
Explore
Events
Notification
Profile