Nojoto: Largest Storytelling Platform
tushardhabugade1844
  • 5Stories
  • 12Followers
  • 28Love
    0Views

Tushar Dhabugade

  • Popular
  • Latest
  • Video
ea9d29121426d63098427104b8d269d5

Tushar Dhabugade

#DearZindagi    _*किंमत करा त्यांची*_
_*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*_
   _*कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*_
      _*त्रास देणारेच जास्त असतात.*_
     
  good night
ea9d29121426d63098427104b8d269d5

Tushar Dhabugade

#DearZindagi 💞*_शरीर सुंदर असो किंवा नसो_*
           *_पण शब्द सुंदर असले पाहीजे_*
*_कारण लोक चेहरा विसरतात_*
               *_शब्दांना नाही विसरत_*💞
🌹**🌹
💐💐Good morning.💖 💐💐
ea9d29121426d63098427104b8d269d5

Tushar Dhabugade

*आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचेआहे.*
*शत्रुला क्षमा द्या.*
     *प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या.*
           *मित्राला ह्रदय द्या.*
      *मुलांना तुमचं उदाहरण द्या.*
        *वडिलांना पुज्य भाव द्या.*
*आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या.*
      *स्वत:ला आत्मसन्मान द्या*
        *आणि जगाला सेवा द्या.*
*प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे*
     *विसरू नका.*
 *घेणार-यापेक्षा*
     *देणा-यालाच प्रतिष्ठा मिळते.*   
     *इतिहासही ह्याला साक्षी आहे.*

good night 
   
    💐💐 🙏🏻 💐💐

9 Love

ea9d29121426d63098427104b8d269d5

Tushar Dhabugade

#DearZindagi _दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट 

_जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!_
ea9d29121426d63098427104b8d269d5

Tushar Dhabugade

 _आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं._

_आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं._

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile