Nojoto: Largest Storytelling Platform
caadroitassociat6264
  • 26Stories
  • 17Followers
  • 178Love
    304Views

Sachin Narkar

एक स्वच्छंदी 💞

  • Popular
  • Latest
  • Video
f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

रात्र नको वाटते , माझ्याशी कोणी आणि मी कोणाशी वाईट वागलेलो हे सर्व मनात घर करून राहत आणि त्याच महाभारत रात्रभर संपत नाही !
💞 स्वच्छंदी !!

©Sachin Narkar #Darknight
f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

श्वासासोबत एकटाच चाललो होतो , 
जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्व सोबत चालत होते.

©Sachin Narkar #covidindia
f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

नशा करणं खूप वाईट 
पण, कोणी उगाच करतं का ?
जी चढत नाही ती नशा कसली ?
आणि तिला उतरवायला 
पुन्हा नशाच करावी लागते .
मग ती दारू असो वा बाई ! नशा

नशा

6 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

"जयांसि वाटे व्हावे आपुले 
उज्वल भविष्य ,
तयांनी घ्यावा " शिवचरित्र"
हां- एकचि गुरुमंत्र"...
स्वच्छंदी 💞 शिवराय

शिवराय

11 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

आत्महत्या करण्यासाठी हिम्मत लागते, तीच हिम्मत जगण्यासाठी केली तर ?
स्वच्छंदी💞 स्वच्छंदी

स्वच्छंदी

11 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

धावतच नजर तिची माझ्या 
घरापर्यंत आलेली , 
उंबऱ्यावरच पाहून मला ती 
गालातल्या गालात लाजलेली !
स्वच्छंदी💞 माझी नजर !

माझी नजर !

6 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवटाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!
स्वच्छंदी 💞 माझं पहिलं प्रेम

माझं पहिलं प्रेम

6 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवठाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!

स्वच्छंदी 💞 माझं पाहिलं प्रेम

माझं पाहिलं प्रेम

8 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

"संकट जरी मोठं असलं 
तरी अशक्य मात्र नक्कीच  नाही, 
आग कितीही पसरली असली 
तरी विजवणारे हात कमी नाहीत"
स्वच्छंदी💞 गो कोरोना गो

गो कोरोना गो

11 Love

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

ऑनलाईन PF  काढून मिळेल कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा. 

टीप - कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. 
मो.क्र. 08652126579 
श्री. सचिन नारकर 
🏠घरी रहा , सुरक्षित रहा !

ADROIT ASSOCIATES ✒ PF WITHDRAWAL

PF WITHDRAWAL

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile