Nojoto: Largest Storytelling Platform
sandippawar1690
  • 12Stories
  • 241Followers
  • 118Love
    0Views

dr . Sandip Pawar

  • Popular
  • Latest
  • Video
f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

## जिंदगी ##
आयुष्य हे कस असतं
जगाव तस असत
कुणाचं जिवन उबं देणारी शाल 
तर कुणाचं फक्त झाडावर वाढणारी वेलं असत .!!

हो बरोबर बोलतात ते 
कुणीचं नसत कुणासारख
सगऴेच सुंदर असतात..!
पण स्तरीय हेच आहे
आयुष्यात तेच हसतात
ज्यांच्या हातामध्ये आयुष्यभर साथ देणारे विश्वासाचे हाथ असतात !!

नसतंच कुणी कुणाचं इथे
असतो फक्त आपलेच आपण
परंतु जगण्यामधे जेव्हा येतो "पण"
तेव्हा प्रेमळ सोबतीन असावी असे सुद्धा बोलत असते अंतर्मन !!

आहे अंतिम सत्य एकट्यानेचं
जगायचे असते आयुष्य
पन आयुष्याच्या प्रवासात या सोबती हवे असतात 
गुंफतात जिव्हाऴाचे ओलावे नात्यांत
तेव्हा मने प्रेमाने फुलतातं ..!!

आयुष्य हे कसं असाव।
जगाव तसं असावं
कधी कधी खऴखऴून हसाव
तर कधी कुणाच्या प्रेमात रुसाव
असल जरी फक्त एकट्याचं
तरी व्यक्त होण्यासाठी आयुष्याच्या प्रवासात या 
एक कुणाचंतरी मन मात्र हक्काने माझचं असाव 😊
                     संदीप पवार (उर्से)

©dr . Sandip Pawar जिंदगी

#Flower

जिंदगी Flower

9 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

*बाप माझा कधी जगलाच नाही* 

जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं,
बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आलं नाही,
  *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...*

शाळेत पाठवून कर्तव्य केलं,आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं,
कामाच्या ओझ्याखाली ईच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही,
  *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..*

प्रत्येक आनंदाला आईचे हास्य पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो,
पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप मला कधी दिसला नाही,
  *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..*

माझ्या आजारपणात आई कायम जवळ बसून रडत होती तिला मी विसरू शकलो नाही,
पण बाहेर डॉक्टर ला भेटून उपचारासाठी खस्ता खाणारा बाप मला कधी दिसलाच नाही,
  *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही.*.

नोकरीसाठी आईने केलेली प्रार्थना बघून हळवा झालो,
पण बापाने चार ठिकाणी टाकलेल्या शब्दाची किंमत कधी कळलीच नाही,
  *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..*

लग्न लावून सुखाने संसार करा म्हणणाऱ्या आईचे प्रेम आटलेले कधीच जाणवले नाही,
पण डोळ्यात सुख आणि आनंदाच्या पाणावलेल्या कडा जपून खर्चाचे हफ्ते भरणारा बाप कधी दिसलाच नाही,
   *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..*

मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी,
मृत्यू झाल्यावर सर्व संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधी कळलाच नाही,
  *खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..*

🙏💐🙏💐

©dr . Sandip Pawar बाप कधी माझा जंगलाचं नाही ?

#farmersprotest

बाप कधी माझा जंगलाचं नाही ? #farmersprotest

14 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

🌞 *वैदिक राष्ट्रगीतम्* 🌞

ॐ आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम्।
आऽस्मिन राष्ट्रे राजन्य: इषव्य: शूरो महारथो जायताम् ।
दोग्ध्री धेनु: वोढाऽनडवान् आशु: सप्ति:
पुरन्ध्रि: योषा जिष्णू रथेष्ठा:
सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायताम् ।
निकामे निकामे न: पर्जन्यो वर्षतु
फलवत्यो न ओषधय: पच्यन्तां
योगक्षेमो न: कल्पताम् ।।
( यजुर्वेद, अध्याय २२, मंत्र २२, रृषि- प्रजापति:)

हे ईश्वर !
हमारे राष्ट्र में ब्रह्मवर्चसी ब्राह्मण उत्पन्न हों। हमारे राष्ट्र में शूर, बाणवेधन में कुशल, महारथी क्षत्रिय उत्पन्न हों। यजमान की गायें दूध देने वाली हों, बैल भार ढोने में सक्षम हों, घोड़े शीघ्रगामी करने वाले हों। स्त्रियाँ सुशील और सर्वगुण सम्पन्न हों। रथवाले, जयशील, पराक्रमी और यजमान पुत्र हों। हमारे राष्ट्र में आवश्यकतानुसार समय-समय पर मेघ वर्षा करें। फ़सलें और औषधियाँ फल-फूल से लदी होकर परिपक्वता प्राप्त करें। और हमारा योगक्षेम उत्तम रीति से होता रहे।

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

हे ईश्वर ! स्वराष्ट्र में हों द्विज ब्रह्मतेजधारी ।
क्षत्रिय महारथी हों अरिदल विनाशकारी ।।
होवें दुधारू गौवें पशु अश्व आशुवाही।
आधार राष्ट्र की हों नारी सुभग सदा ही ।।
बलवान सभ्य योद्धा यजमान पुत्र होवें ।
इच्छानुसार वर्षें पर्जन्य ताप धोवें ।।
फलफूल से लदी हों औषध अमोघ सारी ।
हो योगक्षेमकारी, स्वाधीनता हमारी ।।

🇮🇳🙏🏻 *योगेश्वर दिनस्य शुभाषयाः* 🙏🏻🇮🇳

©dr . Sandip Pawar वैदिक राष्ट्रगीत

#RepublicDay

वैदिक राष्ट्रगीत #RepublicDay

11 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

धोनी तेरा नाम हे 
जितना तेरा काम हे 
लिखदि तुने सुवरणोसे
खेल जित मैदान से
रहे गा हमे गम 
तेरे जाणे से
लेकीन तू याद रखना
दिल मे रहेगा शान से
जब तक 'तेरी शास हे 
धोनी तेरा नाम हे
देश की ईश मिटी से
जुडा तेरा नाम हे 
देश की मिटी 
हर वक्त सूनायेगी
'तेरी जित की कहाणी
हर वक्त याद रहेगी
'तेरी ये दिललगी

       कवी .संदीप पवार धोनी तेरा नाम

#MSDhoni

धोनी तेरा नाम #MSDhoni

11 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

शान हे तू इमान हे तू 
देश की हर लोगो का प्यार हे तू
खेल की ईश दुनिया का 
शान हे तू इमान हे तू.....

गर्व हे तुझपर खेल की दुनियामे
भारत की जित पर नाझ हे तुझंपे
कभी हारा नही ,विश्वास रखा तुझंपे
यही बात से इतिहास लिखा तुने
शान हे तू इमान हे तू.....

वॊर्डकप हो या कोई सामना
कप्तान का फर्ज निभाय
हर एक खिलाडी को तुने
जितने का होसला दिखाया
ईशी बात पर प्यार से बोले
शान हे तू इमान हे तू....

आज ये दुनिया खमोस हे तेरे जानेसे 
हर वक्त तुझे याद करेगी दुनिया सारी
इतिहास के पेनने पर लिखेगी 'तेरी जित
लेहरायेगा देश का तिरंगा अभि भी शान से
शान हे तू इमान हे तू ....
      कवि .संदीप पवार शान हे तू इमान हे तू

#MSDhoni

शान हे तू इमान हे तू #MSDhoni

8 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

सुरज के डुबने का हमे डरसा लगता हे
कल सूरज मेरा होगा की नही ये गम लगता हे
ईस्क भी कंबक्त कितना  माशुम हे 
रात रात भर जागे ना सोता हे
मोहाबत ही तो हे जो हर शुभ की
नई सोगात हे
             
          कवी .संदीप

©dr . Sandip Pawar मूहाबत

#CalmingNature

मूहाबत #CalmingNature

11 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

आज हे स्वातंत्र्य का दिन
हर एक स्वाभिमान का दिन 
भारत के वीर सपुत का दिन
भारत के हर भाई ,बहेन का दिन
आज हे आनंद मनाने का दिन

भारत माँ के विर जवानो को 
याद करके नतमस्तक होणे का दिन
हर एक क्रांती की ज्योत जलाने का दिन
भारत के हर किसान भाई का दिन
आज हे आनंद मनाने का दिन

हिंदू ,मुस्लिम,शीख ,ईशाई
हर एकता के रंग का दिन
देश के तट पर खडे हुवे
भारत के वीर जवानो का दिन
आज हे आनंद मनाने का दिन

भारत के हर पणेपर लिखे हुवे 
खून से कुर्बानियोका दिन
महामारी के संकट मे खडे हुवे
हर पुलिस ,डॉक्टर ,कर्मचारीयो का दिन
आज हे आनंद मनाने का दिन
कवी .संदीप पवार

©dr . Sandip Pawar आज हे आनंद मनाने का दिन

#independenceday2020

आज हे आनंद मनाने का दिन #independenceday2020

12 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

आईचा दिवस नसतो
आईमुले आपला दिवस असतो....!
आईला झोप नसते
आईमुले आपली झोप चागली असते.....!
आईला भूक नसते
आईमुले आपली भूक भागत असते....!
आईला तहान नसते
आईमुले आपली तहान भागत असते...!
आईच्या पायात चपळ नसते
आईमुले आपल्याला पायात चपळ मिळत असते...!
आईला हौस मौज नसते
आईमुले आपली मात्र मौज असते.....!
आईला कुठेच जात नसते
आईमुले आपल्याला फिरायला मिळत असते...!
आईला राग नसतो
आईमुले आपल्यावरला राग कमी होतो....!
आईला नेहमी मार असतो
आईमुले आपला मार मात्र वाजतो.....!
आईला देव नसतो
आईमुले आपल्याला देव भेटलेला असतो....!
आईला स्वप्ने नसतात
आईमुले आपली स्वप्ने पूर्ण होतात......!
                                   कवी-संदीप पवार ( उर्से)

©dr . Sandip Pawar #MothersDay
f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

कोरोना अभितो कूच मत तुम करोना 
देश की ईश सेवाशे हार तुम मानोना
हमारा देश दुबळा नही हे जो तुमसे हारे 
ये बात तुम भी आज समजलो ना 
हमारी देश की सरकार मोदीजी की हे 
भले भलो ने हात जोडे येभी तुम समजलो ना
24 घंटे सरकार काम करेगी तुमको भंगायेगी
ये बात तुम भी आज समजलो ना
करोना अभितो कूच मत तुम करोना
हमारी डॉक्टर ,सिस्टर ,नर्स भी कूच कम नही
हर हालत से तटकर सामना करेगी
खुद्द की पर्वा नही करेगी पर तुम्हे भंगाके रहेगी
ये बात तुम भी आज समजलो ना 
कोरोना अभितो कूच मत तुम करोना
हमारी सरकारकी पुलिश भी कूच कमी नही
हर आदमी को दंडा मारकर घर पे बेठायेगी
नही सुधरे तो घरपे जाके मारेगी
पर तुम्हे हराके ,इस दुन्यासे बाहर फेक देगी
ये बात तुम भी आज समजलो ना 
करोना अभितो कुच मत करोना 
आज भले हम मुस्किल से लढे हे पर हारे नही
तुम ये मत मनो की ये दुनिया कमजोर हे 
एक बार खाना पाणी नही मिला तो भी
घरके बाहर नही निकलेगी ये बात दिमाग मे डालोना
ये बात तुम भी आज संमजलो ना 
कोरोना अभितो कूच मत करोना
                           कवी -संदीप पवार कोरोना तुम कूच मत करोना

कोरोना तुम कूच मत करोना

10 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

कसे जाऊ घरला

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile