Nojoto: Largest Storytelling Platform
adeshwasnik2066
  • 26Stories
  • 55Followers
  • 114Love
    0Views

Adesh Wasnik

Aadu@@@

  • Popular
  • Latest
  • Video
fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

फुलांच्या किंवा वेगाच्या सहवासात एकटेपण बुडवणाऱ्या माणसाचं मन अत्यंत संवेदनाक्षम असण अपरिहार्य आहे. संवेदनाक्षम मन लाभण हा एक शापही आहे. आणि वरदानही. 'शाप' भोगायचे असतात तर ‘वर’ उपभोगायचे असतात. पण तरीही एक लक्षात ठेवा. हळव मन लाभलेला माणूस, माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरतानाही तो माणूस म्हणूनच मरतो. मन नावाची वस्तू जिथ जन्मालाच येत नाही ती सगळी माणसाच्या आकाराची जनावरच. mayu.....

mayu.....

2 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणुस हेरत असतो. बोडक्यावर बसुन तुम्ही पै न पै वसुल करणार्‍यांपैकी नव्हेत, याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठयांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्ष्या मोठ्या अडचणींची यादी असते. ...mayu....

...mayu....

4 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

चांदी-शुध्द चांदीचीच भांडी काळी पडतात. त्यातली चांदी नाहीशी होत नाही. थोडं पाँलिश केलं की झालं.
~ ....

....

2 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

Ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त Ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडून चालू असतो.
~ mayu

mayu

4 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

Ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त Ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडून चालू असतो.
~ .....

.....

5 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

आपल्याला वाटतं तितके आपण स्वतंत्र नसतो. ....

....

3 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

#2YearsOfNojoto ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरूवु शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते. 
....Mayuresh... ...

3 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

#OpenPoetry प्लास्टीकच्या फुलांना फक्त धुळीचा शाप. सर्फनं धुतली की झालं. पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्म-मरणाचाच फेरा नसेल, तर शहारे-रोमांच, आसक्ती, विरह, मिलन, भय, सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फुलं स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळिचा पेहराव म्हणजे अमरता. .....

5 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

#OpenPoetry आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो, की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही विसंबुन राहायचे नाही. आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ दयायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे.
~  mayu....

mayu.... #OpenPoetry

4 Love

fa63ab6a9628cfd58e78ad67dfea6821

Adesh Wasnik

आठवणी ह्या मुंग्याच्या वारूळाप्रमाणे असतात. वारूळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक अश्या असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसचं आहे.
~ ......

......

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile