Nojoto: Largest Storytelling Platform
bhauraopalekar2517
  • 17Stories
  • 57Followers
  • 53Love
    0Views

Bhaurao Palekar

  • Popular
  • Latest
  • Video
fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

*✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻.....
         *लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये* ,
*कारण ती कालांतराने उघड होऊन* ,
*आपल्याला किंमत राहत नाही*,
*लबाडी ही एक आखूड चादर आहे* ,
*ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात*,
*पायावर घेतली तर तोंड उघडे पडते*,,
*म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे*....

          *💐शुभ सकाळ 💐*

2 Love

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

💐💐💐💐..
      *आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये।*
     *यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? सद् गुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची.* 
      *अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो सुखी*
          *💐🙏🏼 शुभ सकाळ 🙏🏻💐* 🙂

2 Love

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

नियत एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव

undefined Views

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल

लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा .....  टी.व्ही.वर १-2 channels होती व ती पण लिमिटेड वेळासाठी .... रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची नाहीतर छान गप्पा मारायची.... 

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

3 Love

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

सर्वात मोठा दीन दुबळा तो आहे ज्याचे स्वतःवर नियंत्रण नाही.

4 Love

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

सार्थक व प्रभावी उपदेश शब्दांनी नव्हे तर,
 आचरणाने प्रस्तुत केल्या जातो

3 Love

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

आज का सुविचार दुसऱ्यांशी तशाच 
उदरतेने  वागा ,जसा ईश्वर सर्वांशी उदार वागतो आहे

5 Love

fbdfcfe496f463aa4e6357300c6b703a

Bhaurao Palekar

ज्यांनी अनीतीने
यश प्राप्त केले व संपत्ती जमविली त्यांची प्रशंसा करू नका

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile