Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshkokate9678
  • 9Stories
  • 69Followers
  • 94Love
    50Views

ganesh kokate

ऊन अल्फाझो को धुंडने में खोया रहता हूं जीससे जिंदगी को थोडा सुकून मिलता रहे...!

  • Popular
  • Latest
  • Video
fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

आज भी दिल के बगीचे का
गुलाब ताजा रखते है
तुम्हारी महकते हुई
यादो को संजोये रखते है
गणेश कोकाटे

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

प्रेमात कसलीच बंधने
एकमेकांवर लादायची नसतात
एकमेकांच्या स्वप्नांना उंच भरारी देऊन
हळुवारपणे नाती जपायची असतात..!
© गणेश कोकाटे चारोळी ##

चारोळी ##

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

कैक रात्री आसवाने भिजल्या
झोप माझी हरवत राहिली प्रश्नात 
कोणताच अदृश्य हात ना पाठीशी
एकटा मी होतो अनामिक शोधात

                     सुखाची चाहूल लाभली जरा
                     विरजण त्यावर घातलेच काळाने
                     दाटते कितीदा मनी हुरहूर
          थोडे चालता पुढे,आडवी येते बंधने...!

डोळ्यात होते किती स्वप्ने 
पाठलाग त्याचा कधी ना थांबवला
नजर रोखली लक्ष्यावर अन चाललो
मग हाती फक्त श्वास उरला.....!

वारसा जन्मजात लढण्याचा
 कधी ना मागे सरलो
 मन राखता आपल्याचे
 वाटे स्वतःसाठी मी कितीसा जगलो....!

स्वच्छद असावे हे आयुष्य
मोकळ्या असाव्या मनाच्या भावना
अल्पशे जरी लाभले सुखाचे क्षण काही
बंदिस्त करून ठेवावे वाटे त्या आठवणींना...!

© गणेश कोकाटे life

life

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

मनाला किती होती
         तुझ्या भेटीची खात्री
    तुझ्याविना रिकामीच राहिली
          बघ  माझी छत्री..!
         © गणेश  कोकाटे फ

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

लाभलेल्या आयुष्याला
आनंदी जगण्यातच मजा आहे
शेवटी एक दिवस आयुष्यातुन
अलगद जाण्याचीच सजा आहे चारोळी

चारोळी

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

जेव्हा काही रस्ते बदलावे लागतात
 आयुष्यात नवे पर्याय शोधावे लागतात
✍ गणेश कोकाटे चारोळी

चारोळी #story

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

चारोळी

चारोळी #Shayari

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

हरिवशराय बचन  शायरी

हरिवशराय बचन शायरी

fc57d6d30728e3d0621cd9c740610782

ganesh kokate

shyari

shyari


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile