Nojoto: Largest Storytelling Platform
swatipachankar7993
  • 26Stories
  • 25Followers
  • 695Love
    1.7KViews

awanti

  • Popular
  • Latest
  • Video
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

a-person-standing-on-a-beach-at-sunset आयुष्याच्या खेळामेळात काही तरी हरवल्या सारखं वाटतंय
वाटतं ते दूर नाहीये... पण गमावलंय काही तरी नक्कीच
म्हणून डोळ्यात पाणी दाटतय
इतकी वर्ष जपलं असच कसा तो विसरून जाईल तो बंध
पण कुठं तरी काही तरी कमी आहें मनाने हे जाणलंय
प्रत्येकाच्या आयुष्यात तो त्याचा जागी खुश असतोच आणि राहील 
पण आहें मनातील एक कोपरा त्यात आठवणी आहेत तशा
त्या वरच हे आयुष्य निघून जाईल
बोललो नाही बोललो..,तरी  फरक नाहीय पडणार
विश्वास आहें तेवढा मैत्री वर...
पण मनात येत कधी तरी वाटा खुप आहेत आयुष्यात नात्यांच्या
एक सांभाळता सांभाळता हा बंध निसटून गेला तर 
प्रश्न पडतात का होतय असं सगळं एवढं सगळं छान तर होत
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत डोळ्यातील पाणी अलगत खाली येत.....

©awanti #SunSet
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

White असतो राग येतो राग आपलंच..असतं ते हक्काचं.. म्हणून होत हे सार
संपत नाही  आणि संपणार पण नाही हे प्रेमं तुझ्या वरच 
स्वार्थ नाही  काही पण लावलाय जीव तेवढा ह्या नात्याला 
 म्हणून च कारण लागत नाही तुझी आठवण यायला 
न बोलताच जातायेत हे दिवस आणि जातील अजून ही 
पण क्षणा क्षणाला तुटतोय हा जीव आणि वाटतं 
काय कमी  राहात माझ्या प्रेमात सारखी लागते प्रेमाची कसोटी 
तरी ही प्रेमं हे तुझ्या वरच  आहें आणि राहील आयुष्य भरासाठी 
माझ्या साठी कधी च संपणार नाहीय हे  
सिद्ध करण्यापेक्षा कळेल... दिलेय तेवढ प्रेमं विश्वास ह्या नात्यासाठी

©awanti #sad_quotes
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

White खुप वाटतं तुला एकदा पाहावं 
जवळ नाहीये घेता आले तरी डोळ्यांनी तरी न्याहाळावं 
झालेत रे खुप दिवस तुझ्या मिठीत येऊन  
पाहीन दुरुनू च  पण 
वाटेल मनाला छान अलगद डोळ्यात तुला सामावून घेऊन

©awanti #love_shayari
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

White निगाहे तरसती हैं तुम्हे देखने केलीये 
महिनो बीत गये तुम्हे देखकर 
सवाल नही हैं कॉल का या व्हिडीओ कॉल का 
मिलती थी नजरे एक दुसरे को देख के मुस्कुराकर

©awanti #Sad_Status
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

White एक नातं मैत्रीच मनापासून जपलेलं 
मनाच्या सुंदर कल्पनेतून गोड आठवणीने सजलेलं 
नातं तुझं माझं जसे धरतीच आणि नभाच 
कधी न भेट होणाऱ्या समांतर आयुष्याच 
एक आस आहे कुठेतरी जोडतेय मला तुझ्याशी 
कधी न संपणार आयुष्यभर राहणार हेच ते नातं मैत्रीच 
खुप काही आठवणी तुझ्या सोबतच्या हसण्या पासून रडण्या पर्यंत 
कधी च नाही विसरणार हे क्षण आपले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत 
काय आहेस तु हे शब्दात नाही सांगता येणार मला 
बघ तु माझ्याकडे सगळं काही कळून जाईल तुला 
खुप आयुष्य मिळो तुला तुझ्या इच्छेच 
आहेच सोबत मी असे जरी नसले तरी आठवणीच्या रूपान

©awanti #Sad_Status  love
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

White भेट तुझी माझी केवळ एका नजरेची 
हृदयातील स्पंदनाची आणि आतुरलेल्या प्रेमाची 
ना शब्दाची ना कवितेची ना कोणत्या भावनेची 
तरी ही मनाला लागलेल्या आपुलकीच्या ओढीची 
प्रेमं असतं काय हे शब्दात कधी सांगता आलेच नाही 
आरशात समोर बघितले की नजर सर्व काही बोलून जाई 
नजरेतील प्रेमं हे नजरेतच राहील 
शब्दाची गरज पडलीच नाही मन मात्र वाट पाहतच राहील

©awanti #love_shayari
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

Unsplash हळुवार झुळूक वाऱ्याची स्पर्शून जाते मना 
घुसमटलेल्या श्वासाला मिळतो आसरा 
कधी तर वाटतं असावं वाऱ्या सारखं न गुंतता कशात
अडकून राहात नाही मग कुठे 
राहावं असच त्याच्या सारखं उंच भराऱ्या घेत आकाशात 
असावं एकटच स्वतःच्या संगतीत अगदी आनंदाने जगतं 
सोपं होईल मग आयुष्य अपेक्षा विरहित 
मग काहीच नाही उरत

©awanti #camping
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

Unsplash शब्द झाले स्थब्ध ..आठवणी ही होत गेल्या पुसट
शब्दाचे खेळ सारे...शब्दाशब्दत च संपत चालले सारे
खरे होते की होता फक्तं भास....आता ना उरलेय भेटीची ही आस
शब्द ते प्रेमाचे कधी तरी पडतील कानी  असे वाटले होते मनी
पण... स्वप्नवतच होते सारे..जाणवून दिले डोळ्यातील आसवांनी
असेल जरी हा भास..तरी खूप काही  आयुषात देवून गेला
एकाद्यासाठी जगणं काय असत ...हे शिकवून गेला...

©awanti #library
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

White मनापासून जोडलेले तुटत नसते असो कोणतेही नातं
प्रेमं आणि भावना जोडलेल्या असतात म्हणून ते निभावत
असूदेत दूर किंवा जवळ.. जोडून ठेवणार असतं काही तरी त्यात
मिळालं नाही तरी चालेल हृदयात राहते मात्र नेहमीच आस
तू माझा मी तुझी सगळं काही ह्या वर च नसत
पण आयुष्यभर मी तुझ्यासाठी तोच राहीन.. हेच शब्द
मनात एक कुठं तरी हक्काची जागा निर्माण करत
आहेस तू खास माझ्यासाठी नको नाव त्याला काही  देऊ
एक आठवण राहील तुझी कायम कधी न विसरणारी

©awanti #sad_quotes
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

Unsplash *असंह्य  होत सगळं वाटतं.होत ... माझ्यातच सामावून घ्यावं तुला*
*माझं सगळंच अर्पण करून तुझ्यातच मिटवून घ्यावं स्वतःला*
*तुझ्या मिठीत आज सगळं काही होत प्रेमं भावना खुप काही*
*शब्दात मांडण्या सारखं न येणार*
*डोळ्यातील अश्रू आनंदाने वाहत होते त्या मिठीतिला*
*प्रत्येक क्षण प्रेमानं अनुभवणार*
*खुप रडले आज ओरडून सांगावस वाटलं पाहिजे आहे तो मला*
*ऐकणार  कोणीच नव्हते फक्त होते मी माझ्या भावना.*
*आणि तुझ्या मिठीतुन सुटत चालेलल क्षण*
                                       *96* last seen  feeling❤️

©awanti #lovelife
loader
Home
Explore
Events
Notification
Profile