Nojoto: Largest Storytelling Platform
sagarpawar2601
  • 7Stories
  • 6Followers
  • 33Love
    37Views

Sagar Pawar

  • Popular
  • Latest
  • Video
ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

माझ्या आठवणीच्या कपाटातून

💘

       आज एक पूस्तक - सहज नजरेस पडलं ,,     आकर्षण म्हणून ते उचलून हातात घेतल-----     दोन चार पानं उगाचच उलटत गेलो ,
     का कूणास ठाऊक ?     त्या तल्या एका ओळीने   माझं लक्ष वेधून घेतलं !!
        मीच लिहलेल्या त्या शब्दांनी   जणू माझ्याच विचारांवर     प्रतिसंहार चढवला -
         
आज खूप च खचलो होतो - तिच्या आठवणीत गूरफटलो होतो ---?
    सर्व काही अगदी जवळ असूनही-  तिझ्या मोहजाळ्यात पून्हा- गूरफटत होतो ॥
     
  ते शब्द जणू.. मला    त्या जाळ्यांतून बाहेर काढण्यासाठी    कधीपासून आसूरले असावेत ?
          खरच की काय ?     माझ्या शत्रू बनू पाहणार्या..      त्या माझ्या वैर्यालाही--
    माझ्या आकांत जीवातल्या ..  वेदनांची धूसमूस ..     त्यांच्याही काळजाला झाली असावी -----?
    
   आज पून्हा एकदा तिच्या विरहाने  मला जाणीव करून दिली --!!
       कि विरह हा दोन शरीरांचा असतो , दोन जीवांचा नाही ?
     जोपर्यत कूणाच्या एकाच्या मनाकाळजात तिची त्याची आठवण अगदी तितक्याच आकांताने निरागस आणि निस्वार्थाने तग धरून असेल -
      तर समजावं तूम्ही कधीच विरहित नाही ,, नेहमी तूम्ही दोघ      अशाच एका निरागसतेच्या वळणांवर भेटत रहाल ,,
     एकमेकांना सावरण्यासाठी..    समजवण्यासाठी ,,      नव्या स्वप्नांना उजाळण्यासाठी !!
  
   काय फरक पडतो !!  तूमची दोन शरीर एक नाही होऊ शकली , म्हणून तर तूम्ही --
     आकांताही पलीकडे-    त्या क्षितिजाही पलीकडच..    तूमच नात अजून जिवंत आहे ?    अगदी निरागस आणि निर्मळ ॥
      
   प्रेमाच्याही पलीकडं    जर काही विश्व असेल?..   जे आपल्या निरागस भावनांना     कधीच मरू देत नाही 
      अगदी तोच माझा     जिवंतपणा आहे ती ॥

   तूझ्या आठवणीच्या कप्प्यातून ..    मिळालेलं पुस्तक हे जणू..  माझ्यासाठी अमृताच काम करून गेलं ,, माझ्या निराश मनाला पून्हा सावरून गेलं --

     त्याच कौतूक कराव की प्रेम..  मी नेहमीच कोड्यात असेन
   जाऊ दे चलं--
    बघं , पून्हा अडखत चाललोय    तूझ्यात गूरफटत चाललोय--
     तूझं आपलं कौतूकच केलेल बर ?॥    उगाचच तूला त्या जाळ्यात अडखायला नको ??
         नाहीतर माझी सूटका..       हीच माझ्यासाठी    कठोर शिक्षा असेल ॥
    ते आठवणीतलं पान. .. एक प्रेरणादायी भुतकाळ ठरावा..  असंच निरागस नातं राहुदे !! 

@  सागर पवार @

©Sagar Pawar

3 Love

ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

?? तूझ्याविना जगत होतो..  फक्त जगायच असत म्हणून ?

    मरण येत नव्हत- मागूनही ,   न वेदना कमी होत होत्या..   तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो   अगदी कोरड !
 
     जगण्याची इच्छा नसतानाही     श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--   जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
   
 आता प्रत्येक श्वास-  तूझ्या आठवणीतच जगत होता-
      
    आता मात्र कसलीच मनाला   अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची   न तूझ्या दिसण्याची--
      तूझ्या होकाराची     न तूझ्या नकाराची ??
   फक्त जाणीव उरली होती--    प्रेम या शब्दाची ॥
     
     पूर्ण आकांतात बूडालो होतो      प्रेम या वलयाच्या अंतात !!
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  .. या जीवाच्या अंतकाळजात..    जणू प्रेम या अबोलतेच्या-.     तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥
     
    मरणआधी कित्येकदा ..     मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना..  एकदाही आभास नव्हता जगण्याचा
      
   उगाच रडगाणे    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी..    करूनी मूक्त पिंजरा--   तव जाणिले--  उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---     तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥
    
 शरण मी तूजला आलो प्रेमहरी..     दाखव मज रूप जोडीदार--     सारथी मज जीवनरथी ??
        जे न माझे नाही त्यास मी    तूज चरणी अर्पण मी करीतो-    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥
        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
   
    उघडता डोळा --    रूपवती एक सूंदरी   सहगूणी --    म्हणे राया मीच तूमची सारथी..      सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----   जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा   प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
     💘 नितासागर पवार 💘

©Sagar Pawar

4 Love

ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही  श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--  जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-    तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची  न तूझ्या दिसण्याची-   तूझ्या होकाराची
न तूझ्या नकाराची ??

   फक्त जाणीव उरली होती--  प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो  प्रेम या वलयाच्या अंतात   !
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  या जीवाच्या अंतकाळजात. .
      जणू प्रेम या अबोलतेच्या-  तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥

         मरणआधी कित्येकदा   मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा!
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---   तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥

     शरण मी तूजला आलो प्रेमहरी    दाखव मज रूप जोडीदार‌ सारथी मज जीवनरथी ??

        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥

        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी -माझिया ठायी ..-
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ नितासागर पवार ॥

©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना..
      @ प्रेमाचा पुनर्जन्म @ 
               ,✍️सागर पवार

निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार

6 Love

ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही
        श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--
   जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-
      तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला
             अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची
   न तूझ्या दिसण्याची--
      तूझ्या होकाराची
       न तूझ्या नकाराची ??
   फक्त जाणीव उरली होती--
    प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो
       प्रेम या वलयाच्या अंतात
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना
   या जीवाच्या अंतकाळजात
      जणू प्रेम या अबोलतेच्या-
         तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥
         मरणआधी कित्येकदा मी
           मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना
  एकदाही आभास नव्हता जगण्याचा
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---
         तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥
     शरण मी तूजला आलो प्रेमहरी
         दाखव मज रूप जोडीदार
           सारथी मज जीवनरथी ??
        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥
        अन् क्षणार्धात--
          अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी --
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥
   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ प्रेम-सागर पवार ॥

©Sagar Pawar

6 Love

ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

✍️✍️ मी लहान असताना
       आई मला नेहमी सांगायची !!
     माणसाने माणूसकी 
   कधीच सोडायची नसते ,,,
     अगदि काहिही झालं तरी -
      एका विशेष मर्यादेपर्यंत --
        कायम जपायची ॥??
       मी एकदा आईला सहज विचारलं
     आई !! माणूसकी म्हणजे काय गं?
   आईने मला जवळ घेऊन 
  अगदि निरागसपणे सांगितलं --
      माणूसकी म्हणजे-
      माणसाने फक्त माणसांवरच नाही
         तर प्राणीमात्रावरही -
           दाखवलेली दया -
             प्रेम आणि आपूलकी -
               म्हणजे माणूसकी ॥
           तिने आम्हाला नेहमी 
         हेच शिकवलं मनांवर कोरलं
      कि मानवता हाच खरा धर्म
    आणि संस्कार ॥
       खूप मनापासून ऐकत होतो
         आईची ती वाक्य अदभूत्
  ।   आणि चमत्कारीक वाटत होती
     जणू आमच्यातल्या राक्षसाला
   माणूस बनवत होती ॥
      खूप वेगळीच चेतना निर्माण
       झाली होती -मनांत विचारांत
         ह्रदयांत प्रत्येक स्पदनांत!!
            तिने सांगितलेल्या 
             दाखवलेल्या मार्गावर-
               चालण्याची ॥
             जणू ती अचाट शक्ती
           आमच्यात ही उसळू पाहतेय
         काहितरी ती माणूसकीवर्धन
       औषध घेऊन-
      आमच्यातल्या राक्षसाला 
    माणूस बनवण्यासाठी ॥
        मी आईला अगदि स्पष्ट आणि
          निसंकोचपणे सांगितलं --
            आई !! मी तयार आहे 
              माणूसकी जपण्यासाठी ॥
            तू दाखवलेल्या 
          मार्गावर चालण्यासाठी ॥
      आई कौतूकाने पाहत होती !
    एवढ्यात मी मधेच थांबत 
      आईला पून्हा एक प्रश्न केला ?
        आई पण ती माणूसकी
   जपायची कशी गं ?शिकायची कशी
             आई हसली !!
            आणि सांगू लागली ॥
   माणूसकी हि शिकावी लागत नाही
     तर ती प्रत्येक माणसात जन्मजात
       असते --
         उदाहरणार्थ--
            तिने मला सांगितलं /
              कि कूणालाही-
            अगदी कूणालाही -
        मग तो आपला असो कि परका
     त्याला झालेल दूख: वेदना ,
   यातना त्रास -- अगदी त्याला लागलेली  एखादी साधी ठेचसूध्दा असो-   आपण फक्त त्याच्या  विवंचनेकडे दूर्लक्ष करायच नाही- मग बघं-- तूझ्यात माणूसकी आपोआप तयार होईल --क्रमशा:
 [ सागर ]

©Sagar Pawar माणुसकी..

#Texture

माणुसकी.. #Texture #Music

6 Love

ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

@  तो मी नव्हे ,,
      जो प्रेमाच्या गाड्यांची 
      नवीन माँडेल्स बनवतो ,,
      त्याचा निर्माता सुत्रसंचालक
      तो-तो परम-ईश्वर आहे  @
      ================
     माझं एक मोठ गॅरेज आहे ,,
      तिथं मी 
      एक छोटासा मेकॅनिक आहे ,,
       ज्या त्या नवीन माँडेल्स
        काही दिवसांनी 
        माझ्या गॅरेजमध्ये येतात ,,
        आणि मी ,
        त्या बिघडलेल्या गाड्यांना
         दूरूस्त करण्याचं काम करतो ,,
         ===============
        त्या बिघडलेल्या गाड्या
       त्याच गतीने 
        जीवनाच्या रस्त्यांवर
        पून्हा वेगवान धावाव्यात ,
       असा निस्वार्थी 
        मनापासून प्रयत्न करतो @
        =============
        ===============
        सागर पवार
        =========

©Sagar Pawar #faraway
ff6aeb5caab326e8740f905bab45dc72

Sagar Pawar

#krishna_flute


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile