Nojoto: Largest Storytelling Platform
nilesh2497759163475
  • 13Stories
  • 508Followers
  • 233Love
    25.6KViews

Nilesh

  • Popular
  • Latest
  • Video
ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

कोरोणा तुव्हा गेमच करणार आम्ही....

कोरोणा तुव्हा गेमच करणार आम्ही....

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

वर्दीतला देवमाणूस..

महापूर आला ,
अन् गावाचा समुद्र झाला ..
मंदिरातला देवही महापुरात बुडाला,
मरणाचा अनुभव डोळ्याने पहिला..
जगण्याचा अंश दिसू नाही लागला ,
छतावराचा संसार संपायला आला,
राशन खाण्याचा अंश नाही उरला..
दूर दूरवर पाणीच पाणी,
वाटत होत संपली जीवनाची कहाणी..
दूर कुठेतरी होडी दिसली,
वर्दीतल्या माणसाची टोळी दिसली.
मरणाच्या दारात आज माणूस धाऊन आला,
खरंच त्या वर्दीतल्या,
 माणसात मला देव दिसला ...
निलेश तपासे...

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

मानसातला देव.......

काम ना धन्दां,
जगण्याचा वांधा....
हातावरच पोट ,
तव्हा हातावर भाकरी..
लेकरांच्या डोळ्यात भूक दिसू लागली,
रोगाने नाही ,
उपासमारीने मारण्याची वेळ आली..
धाऊन आला माणसातलाच एक माणूस,
रशन देऊन त्याने माणुसकी जपली..
म्हणून त्या घरातली ,
चूल ती पेटली ..
माणसाच्या मदतीला माणूसच धाऊन आला,
अन् खरंच त्या माणसातच मला देव दिसला.

निलेश तपासे....

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

काम ना धंदा,
जगण्याचा वांधा..
हातावरच पोट ,
तव्हा हातावर भाकरी..
रोगाने नाही,
उपासमारीने मारण्याची वेळ आली..
लेकरांच्या डोळ्यात भूक ती दिसली
धाऊन आला माणसातलाच एक माणूस
राशन देऊन त्याने माणुसकी जपली,
आज त्या गरिबाच्या घरातली चूल ती पेटली ..
  माणसाच्या मदतीला माणूसच धाऊन आला.
अन् त्या माणसात खरंच मला देव दिसला..

कवी निलेश तपासे.....

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

गोजिरवाणी रूप तुझ हसरा तुझा चेहरा, मनात माझ्या असे रत्रदिस तुझाच चेहरा.
Nilesh tapase ..

..

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

होता एक तुझा दिवणा जो तुझ्यावर खूप प्रेम करायचा, आठवण तुझी आल्यावर डोळ्यातून त्याच्या हळूच थेंब उतरायचा.
निलेश तपासे #दिवाण
ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

तुझ्यावर कविता करायला मी काही कवी नाही,आणि तुझ्यावर कविता होन ही गोष्ट काही नवी नाही.
कवी: निलेश तपासे कवी

कवी

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

मेरि फितरत में नहि उन परिंदो से दोस्ती रखना, जो हर किसी के  साथ उडने का शौक रखते है। #khabar
ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

एका वेगळ्याच दुनियेत..

ff8619fa1fd5e514820d5b7cd1f9c885

Nilesh

भारतीय तुझी जात

भारतीय तुझी जात

loader
Home
Explore
Events
Notification
Profile