Nojoto: Largest Storytelling Platform

New येऊन पडणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येऊन पडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येऊन पडणे.

    PopularLatestVideo

nitin bille

#एकदा येऊन बघून जा.... #मराठीकविता

read more
एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....

nitin bille

#एकदा येऊन बघून जा.... #uskajaana #मराठीकविता

read more
mute video

Jai Bhim

बाबा तुम्ही परत एकदा येऊन जा.. 🙇‍♂️💙 #समाज

read more
mute video

Jyoti Chavan

काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

read more
  काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

Yugant Chindarkar

फक्त एकदा येऊन जा ... कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना आणखी काह

read more
फक्त एकदा येऊन जा ...
कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काह

Rekha Puttewar

कधी कधी आपल्या भूतकाळातील काही गोष्टी अचानक समोर येऊन उभ्या राहतात.. असच काहीस आभासोबत झाले..

read more
mute video

Komal Pardeshi

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर #उपचार #Galati #मराठीसंस्कृति

read more
mute video

अल्पेश सोलकर

किती विस्कटून टाकावं स्वतःला तू येऊन घडी घालणे बाकी आहे.. © अल्पेश #yqtaai #alpeshsolkar #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita #मराठी

read more
किती विस्कटून टाकावं स्वतःला
तू येऊन घडी घालणे बाकी आहे.. किती विस्कटून टाकावं स्वतःला
तू येऊन घडी घालणे बाकी आहे..
© अल्पेश

#yqtaai #alpeshsolkar #yqmarathi #marathiquotes #marathikavita #मराठी

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता तो आजही येऊन गेला...पण अनोळखी वाटला.. तेव्हा मला भावलेला पाऊस, वेगळाच होता....शैलेश हिंदळेकर

read more
 पाऊस कविता - आजची कविता
तो आजही येऊन गेला...पण अनोळखी वाटला.. तेव्हा मला भावलेला पाऊस, वेगळाच होता....शैलेश हिंदळेकर

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता तो आजही येऊन गेला...पण अनोळखी वाटला.. तेव्हा मला भावलेला पाऊस, वेगळाच होता....शैलेश हिंदळेकर #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
तो आजही येऊन गेला...पण अनोळखी वाटला.. तेव्हा मला भावलेला पाऊस, वेगळाच होता....शैलेश हिंदळेकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile