Login to support favorite
creators
Find the Latest Status about स्वप्नांची मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांची मालिका.
Satvshila Sayali Mane
स्वप्नांची नाव शेवटी स्वप्नांची ती नाव बुडून गेली, पाखरांच्या स्वप्नांना तडा देऊन गेली , स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती, आता कधी जीव निघून जातो ह्याकडे नजर लागली होती ©Satvshila Sayali Mane #स्वप्नांची नाव