Nojoto: Largest Storytelling Platform

New सोनपरी सॉन्ग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोनपरी सॉन्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोनपरी सॉन्ग.

Related Stories

    PopularLatestVideo

TUSHAR EKNATH LOHAR

सोनपरी #poem

read more
mute video

somnath gawade

सोनपरी

read more
  ती स्वप्नातली सोनपरी
 जवळ येऊन गोड हसली.
   घेता हात हातात तिचा
सूर्य किरणे डोळ्यावर पडली.
 सोनपरी

Asha...#anu

तू माझी छोटी-सी सोनपरी...
आहेस का ग बरी...
ज्ञान योगाचे पंख लावून...
ये ना ग बाबांच्या घरी...
येउन आम्ही सर्व जण...
करूँ जन्मदिवस तुझा साजरी...

तू माझी छोटी सी सोनपरी...
केलीस दोन कुळाचे नाव उद्धरी...
कर तपश्चर्या बाबाच्या घरी...
या जग कल्याणासाठी.... #सोनपरी

hemangi ahire

सोनपरी #Stars #poem

read more
रोज रात्री तारयांच्या जगात 
सगळ जग स्वप्नात असत, 
थोड़ जरी आकाशात पहिल 
तर मन मात्र स्तब्ध होइ , 
 तारयांना  बघून सुचतात 
अचानक सुंदर ओळी, 
जनु सुंदर तळ्यावर उमलली 
रात राणीची कळी, 
नाजुक यावी अशी परी
मात्र प्रत्येक तारा तिचीच तारीफ करी, 
लुकलुक करुन नजर तिची फिरी 
नजर लागु नये म्हणून रात्रीची जादू खरी , 
काय सुंदर अश्या तारा सोबत 
तिची गट्टी मात्र न्यारी, 
सुंदर अश्या मखमली जगात ती 
राही तीच खरी सोनपरी....

©hemangi ahire सोनपरी 

#Stars

Prathmesh

सॉन्ग माय सॉन्ग #शायरी

read more
mute video

Roy Boy

देशभक्त सॉन्ग।। #सॉन्ग #viral #जानकारी

read more
mute video

Roy Boy

देशभक्त सॉन्ग।। #सॉन्ग #viral #जानकारी

read more
mute video

dhruv dubriyal

पल भर के लिए कोई हमें प्यार करले झूठा ही सही😊 #सॉन्ग

BRAJRAJ MEENA

सॉन्ग #लव

read more
mute video

DKJaroriya

सॉन्ग #Love

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile