Nojoto: Largest Storytelling Platform

New पिऊन राडा करीन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिऊन राडा करीन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिऊन राडा करीन.

    PopularLatestVideo

vishnu thore

#राडा..... #Society

read more
My New song in Rada..
काटा इष्काचा रुतला..
.

©vishnu thore #राडा.....

gautami patil_941

नगर मध्ये केला राडा♥️🙏✌🏻️..... #viral #gautamipatil #Dance #मराठीसंस्कृति

read more
mute video

Ambadas N Amrutsagar

#वादळ हे कधी_सांगुन येत नाय आणि आम्ही कधी मागुन वार करत #नाय# ! मग ज्यांना_आहे किडा त्यांनी समोरयेउन #नडा #राडा

read more
#वादळ हे कधी_सांगुन येत नाय 
                आणि 
आम्ही कधी मागुन वार करत
                #नाय#
! मग ज्यांना_आहे किडा त्यांनी समोरयेउन

vishnu thore

"राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज #nojotophoto

read more
 "राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज

Varsha Patil

रानफुल पायवाटेवरुन जातांना सहज लक्ष गेल अन लाल पिवळ रानफुल वार्‍यासंगे हसल रोजचाच हा खेळ त्याचा रानवारा जणू आप्तसखा हिरव्यागार पानांवर झुलत

read more
रानफुल
पायवाटेवरुन जातांना
सहज लक्ष गेल अन लाल पिवळ रानफुल वार्‍यासंगे हसल
रोजचाच हा खेळ त्याचा
रानवारा जणू आप्तसखा
हिरव्यागार पानांवर झुलत

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

prem dhate

तुटलेल नात जोडून तरी बघ...... सतत वाट पाहत राहिलो ग तुझी पण कधीच वाट बदलली नाही हाका तर खुप द्यावास् #Poetry

read more
love you so muchhhh तुटलेल नात जोडून तरी बघ...... 
 

                सतत वाट पाहत राहिलो ग तुझी
          पण कधीच वाट बदलली नाही
          हाका तर खुप द्यावास्

Shailesh Hindlekar

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास् #poem #nojotophoto

read more
 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्

Devanand Jadhav

🕉️ शिवपंचाक्षर स्तोत्र 🕉️ श्रावणी सोमवारची उपासना शिवपंचाक्षरी स्तोत्राने करा. शिवपंचाक्षरी स्तोत्राची रचना आदी शंकराचार्यांनी केली होती. #मराठीपौराणिक

read more
🕉️ll शिवपंचाक्षर स्तोत्र ll🕉️
 श्रावणी सोमवारची उपासना शिवपंचाक्षरी स्तोत्राने करा. 
शिवपंचाक्षरी स्तोत्राची रचना आदी शंकराचार्यांनी केली होती. 
   नमः शिवायची पहिली पाच अक्षरे न, म, शि,  वा आणि य यातून श्र्लोकांची रचना केली गेली आहे. या माध्यमातून शंकराचार्यांनी शिवशंकराचा महिमा विस्तृत करून दिला आहे, जो प्रत्यक्ष शिव शिवशंकरा समान आहे. 

  श्लोक- नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै 'न' काराय नमः शिवायः॥
   अर्थ :- ज्यांच्या गळ्यात सर्पमाला आहे, ज्यांना तीन डोळे आहेत, ज्यांची काया भस्माविलेपित आहे, दिशा ज्यांचे वस्त्र आहे, त्या अविनाशी महेश्वर, 'न' कार स्वरूप शिवशंकराला माझा नमस्कार असो.

 श्लोक- मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय। मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै 'म' काराय नमः शिवायः॥
 अर्थ :- गंगाजल आणि चन्दनाने ज्यांचे स्नान झाले आहे, मंदार व इतर फुलांनी ज्यांची पुजा झाली आहे, त्या नंदीच्या अधिपती आणि प्रथम गणांचे स्वामी महेश्वर 'म' कार स्वरूप शिवशंकराला माझा नमस्कार असो.

 श्लोक- शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय। श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै 'शि' काराय नमः शिवायः॥
  अर्थ :- जे कल्याण स्वरूप आहे, माता पार्वतीचे मुखकमल प्रसन्न करण्यासाठी जे सूर्य स्वरूप आहे, जे दक्ष राजाच्या यज्ञाचा नाश करणार आहे,ज्यांच्या ध्वजावर बैलाचे चिन्ह आहे, त्या शोभायमान नीलकंठ 'शि' कार स्वरूप शिवशंकराला माझा नमस्कार असो.

  श्लोक- वसिष्ठ कुम्भोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय। चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै 'व' काराय नमः शिवायः॥
  अर्थ :- वशिष्ठ, आगस्ती, व गौतम इत्यादी महान ऋषि मुनींनी तसेच इंद्रादी देवदेवतांनी ज्यांच्या मस्तकाची पुजा केली आहे त्या 'व' कार स्वरूप शिवशंकराला माझा नमस्कार असो.

  श्लोक- यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय। दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै 'य' काराय नमः शिवायः॥
  अर्थ :-  यक्षरूप धारण केलेल्या जटाधारी, ज्यांच्या हाती 'पिनाक' नावाचे धनुष्य आहे, व जे दिव्या सनातनी पुरुष आहे त्या दिंगबर देव 'य' कार स्वरूप शिवशंकराला माझा नमस्कार असो.

  श्लोक- पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिव सन्निधौ। शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥
  अर्थ :- जो कोणी हा पवित्र पंचाक्षरी मंत्राचा जप भगवान श्री शिव शंकरा जवळबसून  करीन, तो शिवलोकी प्राप्त होऊन तेथे शिवशंकरा बरोबर आनंदी होईल.

     || इति श्रीशिवपंञ्चाक्षरस्तोत्रं संपुर्ण ||

  अनुवाद :- देवानंद जाधव
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav 🕉️ शिवपंचाक्षर स्तोत्र 🕉️
 श्रावणी सोमवारची उपासना शिवपंचाक्षरी स्तोत्राने करा. 
शिवपंचाक्षरी स्तोत्राची रचना आदी शंकराचार्यांनी केली होती.

PS T

कैप्शन में भणजो ! #सियाळा 
#YQRajasthani
#CollabKakaSa
#Collab
#राजस्थानी_भासा_म्हारो_स्वाभिमान  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote KakaSa
राजस्था
loader
Home
Explore
Events
Notification
Profile