Nojoto: Largest Storytelling Platform

New rajkaran Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about rajkaran from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rajkaran.

    PopularLatestVideo

prem

rajkaran Kumar

Rajkaran 9151662812 #NationalSimplicityDay

read more
hum ji nahi sakte
jaan tumhare
bina

©rajkaran Kumar Rajkaran 9151662812
#NationalSimplicityDay

prayag pawar

Pandit Nimbalkàr

panditnimbalkar poem rajkaran

read more
विजय आणि पराजय

म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय 
विजय असो वा पराजय त्यात काय!
हवा असतो दोघांनाही विकास 
तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ?

भेट आपली रोज होणारच गड्या 
गरज मलाही तुलाही वेळेला हवीच हाय 
म्हणून दोस्ता पहिल्या सारखं हसायचं
राजकारण तेवढ्या पुरत पटत का नाय

मैत्री आपली आयुष्यभर राहील 
विजयी झालो म्हणून हवेत जाणार नाय
खात्री ठेव पुन्हा मी लढणार 
पराजय झाला तरी खचून जाणार नाय

आनंदानं जगूया आपण सोबत 
नाही ओढायचे एकमेकांचे उगाच पाय
चुका तर दाखवायच्या नक्कीच 
पंगतीत बसायला मात्र लाजायच नाय 

सुख दुःखाला साथ देऊ हात देऊ
तुझं माझं करतं आता बसायचं नाय
गाव आपलं कुटुंबासारख ठेवू 
नात्याला जपू जशी दुधावरची साय  

म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय 
विजय असो वा पराजय त्यात काय!
हवा असतो दोघांनाही विकास 
तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ?

कवी गीतकार 
पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार 
ता कोपरगाव जि अहमदनगर
७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #poem #rajkaran

Pandit Nimbalkàr

panditnimbalkar poem rajkaran

read more
विजय आणि पराजय

म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय 
विजय असो वा पराजय त्यात काय!
हवा असतो दोघांनाही विकास 
तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ?

भेट आपली रोज होणारच गड्या 
गरज मलाही तुलाही वेळेला हवीच हाय 
म्हणून दोस्ता पहिल्या सारखं हसायचं
राजकारण तेवढ्या पुरत पटत का नाय

मैत्री आपली आयुष्यभर राहील 
विजयी झालो म्हणून हवेत जाणार नाय
खात्री ठेव पुन्हा मी लढणार 
पराजय झाला तरी खचून जाणार नाय

आनंदानं जगूया आपण सोबत 
नाही ओढायचे एकमेकांचे उगाच पाय
चुका तर दाखवायच्या नक्कीच 
पंगतीत बसायला मात्र लाजायच नाय 

सुख दुःखाला साथ देऊ हात देऊ
तुझं माझं करतं आता बसायचं नाय
गाव आपलं कुटुंबासारख ठेवू 
नात्याला जपू जशी दुधावरची साय  

म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय 
विजय असो वा पराजय त्यात काय!
हवा असतो दोघांनाही विकास 
तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ?

कवी गीतकार 
पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार 
ता कोपरगाव जि अहमदनगर
७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr
  #panditnimbalkar #poem #rajkaran

Pandit Nimbalkàr

panditnimbalkar poem rajkaran

read more
विजय आणि पराजय

म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय 
विजय असो वा पराजय त्यात काय!
हवा असतो दोघांनाही विकास 
तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ?

भेट आपली रोज होणारच गड्या 
गरज मलाही तुलाही वेळेला हवीच हाय 
म्हणून दोस्ता पहिल्या सारखं हसायचं
राजकारण तेवढ्या पुरत पटत का नाय

मैत्री आपली आयुष्यभर राहील 
विजयी झालो म्हणून हवेत जाणार नाय
खात्री ठेव पुन्हा मी लढणार 
पराजय झाला तरी खचून जाणार नाय

आनंदानं जगूया आपण सोबत 
नाही ओढायचे एकमेकांचे उगाच पाय
चुका तर दाखवायच्या नक्कीच 
पंगतीत बसायला मात्र लाजायच नाय 

सुख दुःखाला साथ देऊ हात देऊ
तुझं माझं करतं आता बसायचं नाय
गाव आपलं कुटुंबासारख ठेवू 
नात्याला जपू जशी दुधावरची साय  

म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय 
विजय असो वा पराजय त्यात काय!
हवा असतो दोघांनाही विकास 
तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ?

कवी गीतकार 
पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार 
ता कोपरगाव जि अहमदनगर
७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr
  #panditnimbalkar #poem #rajkaran

Freelancer

Prajval Nargade

#palace#Politics #rajvadi #rajkaran #nojotonews nojoto Palvi Chalana ♥️heaRtbeAt♥️ Pratibha Tiwari #poem

read more
चौथ्या शतक निघून गेला
नाव नाही की तोंड नाही
पण विचार तो त्याचे सोडून गेला
राजकारण हा विषय देउन
समाजा समाजात
राज्या राज्यात
देशा देशात
कूनास ठाऊक नसणार
राजकारण तो करून गेला
कालच्या मूळांचे 
आज झाड झालेत
झाडांची ही शाख निघालीत
कालचा त्या राजकारणाचे
आज राजवाडी राजकारण झालेत #palace#politics 
#rajvadi #rajkaran 
#nojotonews
#nojoto 
 Palvi Chalana ♥️heaRtbeAt♥️ Pratibha Tiwari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile