Find the Latest Status about भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त.
प्रकाश साळवी
गझल ...!! वृत्त : राधा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा चांदण्यानी मोडला हा डाव का माझा? पापण्यांनी बांधला तू घाव का माझा? ** शब्द माझे होत नाही बावरे ऋतू काजव्यांनी भारलेला गांव का माझा? ** ठार झालो आठवांनी या असा मी वेदनांनी घेतला हा ठाव का माझा? ** चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो गाव गावा वाढला हो भाव का माझा? ** का नभांनी आडवावे सागराला ईथे छेदणारा हो कसा पाडाव का माझा? ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##
BANDHETIYA OFFICIAL
कर्त्तव्य-पथ पर वृत्ति अपनी वृत्त जाने अब लगे हैं,रात कुछ न,दिन ही दिन हैं, आज हर इक कल का ही दुहराव लगता, क्या नयी सुबह और क्या गये दिन ? ©BANDHETIYA OFFICIAL वृत्ति जैसे वृत्त ! #shaadi
प्रकाश साळवी
गझल ... !! ****** वृत्त : रसना लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा आणून हाच दे भला हा मोगरा मला मोजून दात घे म्हणाला सोयरा मला ** घेऊ नभात चांदणे खेळावया गडे खेळात ही हवा हवासा कोपरा मला ** नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो श्वासात भासला श्वास हा बोचरा मला ** सारे कसे मनामनाचे भेटणे जरी... आवाज भासतो तुझा हा तोतरा मला ** या वीरहात मी नशेला यार जाहलो वेडात आण तू नशेला धोतरा* मला ** गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली देशील का तुझा गळा तो घोगरा मला ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 -------> * धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना
Nitin Kr Harit
हरित वाणी : २९ जनवरी २०२१ उजला तन, कपड़े धवल, इतर दियो महकाय। वृत्त न देखे बावला, हर दिन कुछ गिर जाय।। वृत्त : चरित्र #हरित_वाणी #nitinkrharit #yqdidi #yqhindi #truewords
प्रकाश साळवी
गझल ! वृत्त : विद्युल्लता लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा सोसावया मनाला आकांत पाहिजे झाकावया तनाला वस्रात पाहिजे *** गंधात वाहताना वारा बने सुगंधी गाण्यात डोलताना छंदात पाहिजे *** काळेकभोर डोळे डोहात नाचले माळावया फुलाला केसात पाहिजे *** वेलीवरी सुखाच्या तू मोहिनी जरी स्वप्नात तू दिसाया सत्यात पाहिजे *** आभाळ चांदण्यांचे डोळ्यात पाहिले तू चंद्रिका बनूनी मद्यात पाहिजे *** अंधारल्या जगाला तूही प्रकाश हो काव्यातली फुलेही पद्यात पाहिजे *** भाळावरी तुझ्या ही नागीण डोलते ओठात चांदणे हे हास्यात पाहिजे *** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ एक वृत्तबद्ध गझल वृत्त : विद्युलता लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा
Swapnil Parab
yogesh atmaram ambawale
गेलेले निर्णय हे चुकीचे की बरोबर ह्याचे पुन्हा विचार न व्हावे, निर्णय हा एकदा झाला की बदलता येत नाही ह्याचे अगोदरच भान ठेवावे. गेलेले निर्णय हा फक्त विचार करायचा एक भाग असतो, पुढील निर्णय कसे घ्यावे ह्यासाठी तो अभ्यास असतो. निर्णय,काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात, कुणाला जगण्याची नवी उमेद देतात तर कुणाचे आयुष्यच संपवून टाकतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गेलेले निर्णय... #गेलेलेनिर्णय चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल