Find the Latest Status about लवकर उठला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लवकर उठला.
#tushu
Ram_9503290037
तुमच्या ब्रेकअप च कारण काय होत ? Ram_9503290037 लवकर सांगा... #किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.
Durga Deshmukh
*बाप्पास निरोपाचं पत्र* गणपती बाप्पा मोर् या पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे • आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत. आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या. वाट पहात आहे दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गणपती बप्पा लवकर या
nitin bille
'निरोप आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
Secret Quotes
आली असेल घरी तर एकदा मला तुझे एक पत्र दे, भरपूर काही भरतं चाललय हे मन तुझ्या विषयी, काही चांगले तर काही वाईट सगळे प्रश्न तुझे तू सोडून दे, तुझ्या त्या मनात आसवांनी भरलेली डोहात मनसोक्त भिजून घे, भेटीस तुझ्या आतुर हे मन माझे एकदा तुझ्या मायेच्या कुशीत घे, आली असेल घरी तर भेटून एकदा मला तू तुझ्या मिठीत घे... संदेश आहेत, उत्तर फक्त लवकर तू मला दे..
Akshay Sonar™
सफ़र ये तेरा आज फिर तू चल दिया अगले बरस फिर आने के लिए बाप्पा हमें अलविदा कह चला.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... #yqquotes #yqdidi #godslove #missing #bappa
dil ki baate..♥️
#dilkibaate प्रश्न क्र.3 लवकर येईल.. प्रश्न क्र.1 प्रोफाइल मध्ये बघा...
ishwar thombre