Nojoto: Largest Storytelling Platform

New नाद लागला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाद लागला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाद लागला.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

टेलिफोन vs मोबाईल.. #Telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #Technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा

read more
टेलीफोन vs मोबाईल
(Caption मध्ये वाचावे)..
पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा...

मोबाईल....

माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते,
इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते.
.
.
.
[Read in caption] टेलिफोन vs मोबाईल..
#telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात 
पूर्वी साधा

sandy

माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्हा अगदी कमी मोबाईल वापरतो..... आणि त्याच्या विरुद्ध माझी कथा.... माझा मोबाईल एखाद्या स्वय #story #nojotophoto

read more
 माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्हा अगदी कमी मोबाईल वापरतो..... 
आणि त्याच्या विरुद्ध माझी कथा.... 
माझा मोबाईल एखाद्या स्वय

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

Nava S

mute video

Ayush Bhilare

mute video

Parasram Arora

नाद....

read more
रात  घनी  गहरी  थी.
किन्तु  अंधीयारा  नादारद  था
पुरखों की  आवाज़े  नाद बन कर
धरती  पर उतर कर  गूँज रही थी
और मैं  उस नाद में  छिपे 
शब्द  शिल्प को
समझने  की. कोशिश.
कर  रहा था

©Parasram Arora नाद....

Sachin Zanje

नाद

read more
नादाच्या नादात
त्याच्या नादाला लागू नका. नाद

Vaibhav Hake

mute video

Priya Tambde

छंद लागला #Poetry

read more
छंद लागला

लागला लागला छंद तुझा मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....,
भान हरपूनी मी माझे
थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!!

पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी  
चोहीकडे शोधूनी मी थकले.....,
मिटूनी घेता नयन माझे
मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!!

भिडता नजर नजरेला
बावरूनी मी गेले....,
चेहऱ्यावरील ती बट सावरताना
मी तुझीच होऊनी गेले....!!!

हास्य तुझे निरागस त्यातुनी 
कळला भाव मला तुझ्या मनीचा...,
लागला लागला छंद मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!!
                   ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde छंद लागला

कवी - के. गणेश

नाद असावा..

read more
स्वतःसोबत स्वतःचाच
कधीतरी वाद असावा,
आयुष्यात रंग भरायला
एखादा नाद असावा.!

                  @kganesh नाद असावा..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile