Find the Latest Status about सँयुक्त अक्षर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सँयुक्त अक्षर.
Malhar Shelar
कोई सुनहरे ख्वाबो की अब मैं सोहबत नही करता.. हा जाना, सच है के अब मैं मोहब्बत नही करता.. #अक्षर #अक्षर
सिद्धार्थ गौतम
कभी गीता के किसी श्लोक की व्याख्या कुरान में मिलती है कभी कुरान की कोई आयत यीशु के मुंह से महकती है, कभी कोई कबीर बुद्ध को दोहराता मिलता है कभी महावीर के सूत्र लाओत्से की किताबो में मिलता है। कभी गुरुवाणी मिल जाती है, पत्थरो की शिलाओं पर ही। सब वेद यहीं, भिन्न शब्द यही, हर फ़कीर हर सन्त वही। सभी का केवल एक ही है अक्षर, बाकी सब है क्षर। ©Robiinn #अक्षर
Aakanksha Tripathi
भावनाएं अलग हो गईं भाव से जैसे पीड़ा गई हो किसी घाव से हमने तुमको कहानी में रखा नही बात बेहतर हुई थोड़े बदलाव से ©Aakanksha Tripathi #अक्षर
Malhar Shelar
फुलून आल्या सांजेला होता मोहोर तुझा माझ्या रंगल्या मैफिलीत होता कल्लोळ तुझा.. विसावे तुझे माझ्यापाशी, होता गाव दूर तुझा.. मी बेसूर बेताल जगतोय, आता लाभेल सूर तुझा.. ओंजळीत घेऊन मी जीवाशी जपला श्वास तुझा.. माझे श्वास विरून गेले, ठेऊन उरात ध्यास तुझा.. चितेतून माझ्या दरवळ आला, होता गंध तुझा ज्या रणी मी चित होतो, होता तो द्वंद्व तुझा.. जळत्या देहाला प्राण लाभला गर्दीत झाला जिकर तुझा सारे अनोळखी होते, ठाऊक कुणा होतो मी फकीर तुझा.. तुझ्या वाटांना मुकून गेलो, ठेवला मी मान तुझा.. माझा फकीर जीव उधळला, अखेरला जपला प्राण तुझा.. #अक्षर #अक्षर
Malhar Shelar
अबके गर कभी मिलोगे जाना, तो हम तुमको बिछड़े ही बिछड़े मिलेंगे.. गर शिरकत हो कभी मेरे कमरे मे, तो तुम पर लिखे मिसरे ही मिसरे मिलेंगे.. #अक्षर #अक्षर
Malhar Shelar
आम्ही कोण वाटांचे आम्ही कोण दिशांचे तट बुरुजावरी डौलनाऱ्या जरीपटक्याच्या रेषा रेषांचे मूलखी दौडल्या टापांचे.. शौर्य गाजविल्या रातांचे.. तळपल्या मर्द शमशेरींच्या मराठमोळ्या देशादेशांचे.. पराक्रमी माखल्या तलवारींचे संकटांना भिडल्या भाल्यांचे.. जे लढले, पडले, तरी झुंजले.. आम्ही मावळे त्या गडकिल्यांचे.. #अक्षर #अक्षर