Find the Latest Status about कशाची पार्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशाची पार्टी.
Shubhangi Sutar
व्हावं मी ही या कलियुगात सावित्रीची लेक अन निघाव साऱ्या या गोरगरिब दीन दलितांची सेवा कराया पर्वा न कशाची करावी सुरवात तर करून पहावी नकोच या घरातल्या रूढी परपरांना बळी पढाया नाही सहन करणार मी तो अन्याय लढेन मी आयुष्यभर आत्मविश्वासान उभ आयुष्य मी जगेन स्वाभिमानान पर्वा न कशाची करावी सुरवात तर करून पहावी व्हावं थोड ध्येयासाठी वेढं अन जगावं आपल्या धुंदीत नको कोणासोबत स्पर्धा नको ते अहंकार आणि इर्षा पर्वा न कशाची करावी सुरवात तर करून पहावी ©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी
Singh Manpreet
पई चलदी पार्टी लगिया महफिला वजदी बिटेया मिसटा दी. कयोंकि कूडी फडके फोन आपे सरच मार देगी आई डी इंसटा दी. ©Singh Manpreet पार्टी
somnath gawade
कायम 'पार्टी' घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांची 'भुक्कड पार्टी' सुरू करण्याचा विचार करतोय. 😂🤣 #पार्टी