Nojoto: Largest Storytelling Platform

New ameet patki Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ameet patki from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ameet patki.

    PopularLatestVideo

Sumedha Deshpande

I love this coposition of Ashok patki

read more
mute video

ਸੀਰਿਯਸ jatt

kuch nahi Bhai Feminist ban Rahi thi 🤡 Patki Maar di... #Videos

read more
mute video

Ameet

ओंस की बूँद चेहरे पर पड़ रही थी। वो भी क्या दिन था जब सुबह सुबह उठ कर मैं ओस की बूंदों को चेहरे पर महसूस करता था 
उसका एहसास बिल्कुल तेरे हाथो के छुअन जैसा था।
तेरे ख़यालो में रहकर जब उन ओस की बूंदों  को छूने की कोशिस करता हूँ मेरे छूते ही पानी बन जाती है।
जिस तरह तुम मेरे छूते ही लिपट कर मुझसे रोने लग जाते थे ।
न जाने क्या था मैं
जो तुम्हे देख कर खुद्द के आंसू सम्भाल कर मुस्कुराने का नाटक करता था और तुम समझ जाते थे

न जाने क्यों अब जब भी मिलते हो 
मेरे ठीक कहने पर भी मेरा दर्द देखते नही
या  देख कर उन ओस की बूंदों की तरह चेहरे पर पड़ कर ठंडा  कर देते हो मेरे ख़यालो को।
Ameet #kavita #hindi #urdu #kahani #shortstory #grammy #oscars #storyteller #shayari #shayar #feelings #love #writer #writing #hindiwriter #instag

Ameet

masoom hai vo usse duniya ki chlaaki ka nahi pata khud me mashroof hai vo usse be buniyaadi baato ka nahi pata Ameet #शायरी

read more
मासूम  masoom hai vo 
usse duniya ki chlaaki ka nahi pata
 khud me mashroof hai vo 
usse be buniyaadi baato ka nahi pata
Ameet masoom hai vo 
usse duniya ki chlaaki ka nahi pata
 khud me mashroof hai vo 
usse be buniyaadi baato ka nahi pata
Ameet

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
परतफेड मी ।
करणार नाही ।
दिलेल्या अश्रूंची ।
                    तू मला ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
लेखनाला माझ्या प्रतिक्रिया म्हणून,
छान,सुंदर असे शब्द आले,
त्या प्रतिक्रियेची परतफेड म्हणून 
त्यांचे आभार मी धन्यवादाने प्रकट केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

Ameet

 Follow more such stories on
        @Nojotoapp #kavita #poet #poetry #hindi #hindishayari #rekhta #laghukatha #shayari #world #writer #India

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #olakh

read more

YQ च्या या मैफिलीत होते सर्वच 'अनोळखी'
'शब्दवेडे' होते सारेच झाल्या बर्‍याच ओळखी
 वाहतो ईथे शब्दाशब्दांतून चारोळी, कवितांचा वारा     
  उघडतो ईथे मनातील गुपितांचा पेटारा 
पाहिले नाही कोणी कोणाला तरी जुळल्या तारा
'अनोळखी' ओळखींचाच आहे खेळ हा सारा 💐
 सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय=(अनोळखी) 
हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा.
सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
उपकार हे असे असते,
जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते.
केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते,
तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते.
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे,
ती नेहमी अंगीकृत ठेवा,
असता अंगावरी कुणाचे उपकार,
परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
परतफेड..
#परतफेड
हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिले जेव्हा मी तिला
का असे वाटले,
अनोळखी असूनही
नाते ओळखीचे वाटले,
पहिले देखील तिला मी
कुठे पाहिले
काही आठवत नव्हते,
अनोळखी चेहरा असूनही
खूप पूर्वीपासून ओळख असल्याचे
जाणवत होते.
अजूनही संभ्रमात आहे मी
खरंच तिची माझी कुठे भेट झाली होती
की नुसतीच तिच्या चेहऱ्यात 
आकर्षणाची एक जादू होती. सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय=(अनोळखी) 
हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा.
सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile