Find the Latest Status about पापणीच्या केसातील आम्ल कोणते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापणीच्या केसातील आम्ल कोणते.
vishnu thore
दुःख येते सांत्वनाला सजवुनी सुख हे.. लपविते किती गुन्हे पापणीच्या आड तू - Vishnu Thore दुःख येते सांत्वनाला सजवुनी सुख हे.. लपविते किती गुन्हे पापणीच्या आड तू - Vishnu Thore
Komal Pardeshi
Jotiram Sapkal
Jotiram Sapkal
prakash maroti totewad
sandy
आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या...हातात
RAHUL VERMA
आँख में कजरा … बाल में गजरा … बिंदिया सोला भाये रे देख के तेरी मस्त जवानी चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळ
yogesh atmaram ambawale
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा, सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा. संभ्रम कायम हा माझ्या मनाचा, विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार. ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते
RJ कैलास नाईक
नकोच मजला कोणते शब्द भरजरी नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी शब्द अपुरे पडतात भावनांच्या वैराग्यात सोसवेना खुलाश्यांची निष्प्रभ लाचारी मन वेडावते खुळ्यागत शापित एकांतात अश्रू कोसळण्यास कधीचे अधीर जरी डगमगली जरी प्रेमाची नौका हिंदोळ्यावर नात्यांचा प्रवास न्यावा लागेल पैलतीरी RJ कैलास #नकोच मजला कोणते शब्द भरजरी नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी शब्द
yogesh atmaram ambawale
म्हणतात स्त्री ची सुंदरता खूप खुलून दिसते जेव्हा ती 16 शृंगार करते. 16 शृंगार माहीत नाही पण तुझ्या डोळ्यातील काजळ, कपाळावरील कुंकू,केसातील गजरा, हे साज शृंगार पाहूनच कित्येकांच्या तुझवरी वळती नजरा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.