Nojoto: Largest Storytelling Platform

New rip quotes in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about rip quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rip quotes in marathi.

  PopularLatestVideo
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

इतरांशी तुलना बंद करा. 
जसे प्रत्येकाच्या बोटांचे
 ठसे वेगळे असतात, 
तसेच प्रत्येकाचे आयुष्यही 
वेगळे असते. 
उगीच एकमेकांशी तुलना
 करत बसू नये...!

😊🩶⚡🔎💯

©Kiran
 #walkingalone #quotes#quaotes #storires #marathi

walkingalone quotesquaotes storires marathi

0 Views

def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत
मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत

©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status

# Emotional Quotes in marathi # Emotional status

11 Love

def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar


अस्वस्थता हि मनाची 
मी सांगू कशी अन कुणाला
असून गजबज भोवताली
आतून मात्र मी एकला.

©Abhi Shirodkar
 # Emotional Quotes in marathi # Emotional status

# Emotional Quotes in marathi # Emotional status

90 Views

def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar

रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत...

©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status

# Emotional Quotes in marathi # Emotional status

17 Love

def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar

# Motivational Quotes # Motivational Status in Marathi

# Motivational Quotes # Motivational Status in Marathi

243 Views

def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…

©Abhi Shirodkar # Emotional Quotes In Marathi # Emotional Status

# Emotional Quotes In Marathi # Emotional Status

12 Love

37481ed6d78a823aad8608c4f0b7d29a

JEZIUM RAPPER JZM

Marathi Rap NATARANG CHECK OUT IN YOUTUBE

Marathi Rap NATARANG CHECK OUT IN YOUTUBE #Life

40 Views

edb8eca019fb4e7d765e0a9b39324539

Omkar Pandav

#myvoice #marathi #maratha #baaji
27ba0fba31514e53e76228c1cf39c672

Kailas Thakare

कर्म घेऊनिया बसलो,
नशिबाच्या बाजारी;
   बघू सहुकाराचा हिशोब,
   जो स्वतः कर्म स्विकारी;
मिळो समान भाव,
कर्म नशिबावर चढूनी;
  असे भेदापल्ल्याड वाटणी,
  सार कर्माच्या तरजोडीवरी;

©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha
def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar


प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो.
कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते.
तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही.
उद्या कुठे पोहचता हे महत्त्वाचे आहे.

©Abhi Shirodkar
 # udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status

# udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status

225 Views

def00e29b5134f5a0f99fa657bf1f443

Abhi Shirodkar

# Motivational Quotes # Motivational Shayri # Status in marathi

# Motivational Quotes # Motivational Shayri # Status in marathi

288 Views

7449ef62de142c53dd9752848836622f

Krishnakant Borse

 Trying in marathi..repist of #सहम हुआ सा।
#nojoto #marathi #nojoto #marathi #Poetry #Quotes

Trying in marathi..repist of #सहम हुआ सा। #Nojoto #marathi #Nojoto #marathi #Poetry #Quotes

12 Love

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

मी मराठी...
माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे..
माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे....

माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार..
वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार...

सार्‍या दर्‍या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने..
कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने...

माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती..
पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती...

माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने..
भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने...

माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती..
माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती...


Vishal/Aadinaath 
28-06-21  


.

.

©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra
50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

प्रसिद्धी सहजा सहजी
 अशी कोणालाही मिळत नसते,
त्यासाठी इतरांपेक्षा स्वतःचं
वेगळेपण सिद्ध करावं लागतं.. #marathi #quotes
d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

कुठे तरी पोहचायला कुठून तरी निघणे गरजेचे आहे Marathi quotes

Marathi quotes #Quote

9 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

बाहेरून समजदार दिसण्यासाठी आतमध्ये गोंधळातून बाहेर पडावं लागत.. Marathi quotes

Marathi quotes #Quote

7 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

क्षमता एवढी वाढवा की तुम्हाला
 हरवण्यासाठी प्रयत्न नाही षडयंत्र
करावी लागतील.. Marathi quotes

Marathi quotes #Quote

9 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

दुनिया पैसेवाल्यांची चमचागिरी करते 
अन्यथा नातेवाईक तर भिकाऱ्यांचे पण असतात Marathi quotes

Marathi quotes #Quote

9 Love

27243ff58c7ff697031177690c146257

Khud_Se_Khamoshi

मीनी लोकानशी ऩात तोडल आहे, मी घराचे लोकानला पाठ दाखोली आहे, लोकानला माझ अस वाघायंच तृास आहे, पंड ते विचार नाही करत ते पंड कदी अशे वाघले होते जेइच तृास माला झालेला आहे, मी सुठला तुमचा मधुन मी नाते तोडले आहे, जे काल परंत आठ-दहा नाते होते आज फकतं एक-दोन राहिले आहे.... @marathi @quotes

@marathi @quotes

6 Love

fbd912d91980f93d75561113dc5c5b86

MAHARASHTRIAN_KAVI

#marathi#quotes
d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

जर लोक तुमच्या ध्येयावर हसत 
नसतील तर तुमची ध्येय खूप लहान आहेत..... Marathi quotes

Marathi quotes #Quote

9 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

विश्वास सगळ्यांवर ठेवा पण सावध राहून 
कारण कधी कधी स्वतः चे दात सुद्धा जीभ चावतात... Marathi quotes

Marathi quotes #Quote

5 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

नशिबाचे माहीत नाही 
पण मेहनत करून सगळ मिळत ..... Marathi quotes

Marathi quotes #Quote

9 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

अजुन तर माझ्या स्टोरी ने लाखो लोकांना 
प्रेरित करायचं आहे मग एवढ्या लवकर कशी हार मानू Marathi quotes

Marathi quotes #Quote

15 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

सगळ्यांकडे दोन डोळे आहेत 
पण सगळ्यांचं एक सारखं दृश्य नस्त... Marathi quotes

Marathi quotes #Quote

6 Love

50c0f595dd4aad18849ccdb6f7c52005

Shashi Tile

चाल #marathi #quotes
825de5dc9baffa27b9ceed792222d132

Chetan Khedkar

C.K Diary..
त्रास तुलाही झाला..
त्रास मलाही झाला..
फरक फक्त ईतकाच 
तुला त्रास झाल्यावरही 
मी तुला  साथ दिला..
तुही बरेच दा दिला मला साथ 
पन 
जेव्हा सर्वात जास्त गरज 
होते मला या वेड्या मनाला 
समजून  घेन्यासाठी 
तेव्हाच तुझा साथ 
बदलुनी  गेला 
आनी मला परक करुनी गेला 
आनी तोच साथ
आज माझयासाठी न होता 
दुसर्यासाठी बनुन गेला..
By C.K marathi Quotes..

marathi Quotes..

7 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

बिंदास आपला आवाज उचल
मुलगी आहे हा विचार करून घाबरु नको.. Marathi quotes

Marathi quotes

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile